Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते, सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून 35 ते 40 ठिकाणी बंडखोरी झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2026 | 01:34 PM
शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Follow Us
Close
Follow Us:
  • गोरेगाव-दिंडोशीमध्ये शिवसेनेला धक्का
  • अर्ज मार्ग घेण्याचा शेवटचा दिवस
  • सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून ३५ ते ४० ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि प्रत्येकालाच आपण निवडून येण्याची खात्री आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोर डोकेदुखी वाढली असून त्याच वेळी, गोरेगाव दिंडोशीमध्ये, विभागप्रमुखांसह २०० जणांनी राजीनामा दिल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

 

अर्ज मार्ग घेण्याचा शेवटचा दिवस

महायुतीच्या अनेक उमेदवारांनी अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. शिंदेंच्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज मागे घेतले नाहीत.दरम्यान, अनेक बंडखोरांनी आम्ही निवडून येणार असल्याचे सांगत अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. या बंडखोरांना समजवण्यासाठी नेत्यांची एक फळीच कामाला लागली आहे. परिणामी शिंदेंच्य शिवसेनेसमोर बंडोबांचं मोठे आव्हान आहे.

गोरेगाव-दिंडोशीमध्ये शिवसेनेला धक्का

शिंदेंच्या शिवसेनेचे गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभा प्रमुख गणेश शिंदे हे पक्षातील सर्व सदस्य राजीनामा देत आहेत. मुलगी श्रेया शिंदे हिने अपक्ष अर्ज भरला आहे आणि ती माघार घेणार नाही अशी गणेश शिंदे यांची भूमिका आहे. गोरेगाव हिंदूश्री विभागाच्या शाखा प्रमुख गणेश शिंदे यांच्यासह, गटात प्रमुख आणि अनेक प्रमुख अधिकारी राजीनामा देत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी गोरेगाव दिंडोशी भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.

गोरेगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षात नव्याने पदावर येऊन उमेदवारी न दिल्याने जुने शिवसैनिक संतप्त आहेत. त्यामुळे विभागप्रमुखांसह सुमारे २०० अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. गोरेगाव दिंडोशी भागात दोन्ही प्रभागात तयारी असताना एक जागा भाजप आणि एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. त्यामुळे सेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचं दिसून आलं.

प्रभाग ५४ शिंदे गटकाडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या सोपवल्यामुळे असंतोष निर्माण झाला असल्याची माहिती आहे. विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महिला उपविभाग प्रमुख सोनल हडकर यांच्यासह शाखा समन्वयक आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले.

Web Title: Bmc election eknath shinde shivsena rebel candidates vs mahayuti bjp mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • BJP
  • BMC
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
1

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी
2

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
3

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
4

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.