Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या

देशातील महागाईमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक वस्तूंचे दर कमी झाल्याने महागाईत घट झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई (-) ०.३२ टक्के होती, जी ऑक्टोबरमध्ये (-) १.२१ टक्के होती.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 16, 2025 | 11:31 AM
India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या

India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या

Follow Us
Close
Follow Us:
  • नोव्हेंबर महिन्यात महागाईत मोठी घट
  • घाऊक महागाई (-) ०.३२ टक्क्यांवर
  • अन्नपदार्थांच्या किमती देखील घसरण

India’s Wholesale Inflation: देशातील महागाईमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक वस्तूंचे दर कमी झाल्याने महागाईत घट झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई (-) ०.३२ टक्के होती, जी ऑक्टोबरमध्ये (-) १.२१ टक्के होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा दर २.१६ टक्के नोंदवला गेला होता. आकडेवारीनुसार, महिन्या-दर-महिना आधारावर, डाळी आणि भाज्यांसारख्या अन्नपदार्थांच्या किमती वाढल्या, ज्यामुळे घाऊक महागाईत काही सुधारणा झाली. उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये चलनवाढीचा नकारात्मक स्तर प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातूंचे उत्पादन आणि वीज यांच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे होता.

हेही वाचा: India’s Exports News: नवे बाजार, नवी संधी! भारतीय निर्यातीत १९.३७% वाढ; भारतीय वस्तूंनाही मागणी

घाऊक किंमत निर्देशांक घाऊक पातळीवर वस्तूंच्या किमतींमधील सरासरी बदल मोजतो. नकारात्मक महागाई किंवा डिफ्लेशन म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक प्रमुख वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. यावरून थेट असे दिसून येते की, घाऊक बाजारात वस्तू पूर्वपेक्षा स्वस्त झाल्या. घाऊक महागाईच्या तुलनेत, नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईत थोडीशी वाढ झाली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, किरकोळ महागाई 0.71% होती. ऑक्टोबरमध्ये ती 0.25% होती जी 46 बेसिस पॉइंटने वाढल्याचे दिसून आले. अन्न निर्देशांकातही घट झाल्याचे दिसून आले.  नोव्हेंबरमध्ये अन्न निर्देशांकाचा घाऊक महागाई दर -२.६०% होता. याचा अर्थ असा आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत घाऊक पातळीवर अन्नपदार्थ स्वस्त झाले आहेत. याचा भविष्यात किरकोळ किमतींवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: Private Jets Demand: इंडिगो संकटाचा फायदा! चार्टर्ड फ्लाईट मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी; कॉर्पोरेट्स व लग्न समारंभांसाठी मागणीत वाढ 

या घाऊक महागाई दराच्या घसरणीमुळे मात्र, शेतकाऱ्यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय बाजारपेठात अन्नधान्यांच्या किंमती स्वस्त झाल्या तर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटेल. ज्यामुळे शेतीसाठी लागणारी रक्कम आणि घेतलेल्या कर्जाचे व्याजदर या सगळ्यांची सारवासारव करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. मात्र, सामान्य जनतेसाठी ही बातमी आनंददायक आहे. सध्या वाढत्या महागाईत ही घट ग्राहकांची आर्थिक बचत करेल. वर्षाच्या शेवटी मिळालेली ही आनंदवार्ता ग्राहकांना दिलासा देईल.

Web Title: Wholesale inflation in india eased as food grain prices declined

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Business News
  • india
  • Market

संबंधित बातम्या

Sonia Gandhi case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधींना दिलासा, कोर्टाकडून ईडीचे आरोपपत्राची दखल घेण्यास नकार
1

Sonia Gandhi case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधींना दिलासा, कोर्टाकडून ईडीचे आरोपपत्राची दखल घेण्यास नकार

Proud Indian: कॅन्सर संशोधनात भारतीयाचा डंका! 65 पेटंट्स असणारे रघुरामन कन्नन यांना अमेरिकेची प्रतिष्ठित NAI फेलोशिप जाहीर
2

Proud Indian: कॅन्सर संशोधनात भारतीयाचा डंका! 65 पेटंट्स असणारे रघुरामन कन्नन यांना अमेरिकेची प्रतिष्ठित NAI फेलोशिप जाहीर

India’s Exports News: नवे बाजार, नवी संधी! भारतीय निर्यातीत १९.३७% वाढ; भारतीय वस्तूंनाही मागणी
3

India’s Exports News: नवे बाजार, नवी संधी! भारतीय निर्यातीत १९.३७% वाढ; भारतीय वस्तूंनाही मागणी

शत्रूंसाठी मोठी धोक्याची घंटा! भारताच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार ३ घातक हेलिकॉप्टर्स; जाणून घ्या कधी होणार वितरण
4

शत्रूंसाठी मोठी धोक्याची घंटा! भारताच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार ३ घातक हेलिकॉप्टर्स; जाणून घ्या कधी होणार वितरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.