• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Will Gold Prices Fall Or Skyrocket In 2026 Baba Vengas Big Prediction

Baba Vanga: २०२६ मध्ये सोन्याचा भाव स्वस्त होणार की गगनाला भिडणार? बाबा वेंगा यांच मोठं भाकित!

रहस्यमय बल्गेरियन बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या सोन्यासंबंधीच्या भविष्यवाणीने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 30, 2025 | 09:28 PM
२०२६ मध्ये सोन्याचं भाव स्वस्त होणार की गगनाला भिडणार? ([Photo Credit - X)

२०२६ मध्ये सोन्याचं भाव स्वस्त होणार की गगनाला भिडणार? ([Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लक्ष द्या गुंतवणूकदारांनो!
  • २०२६ मध्ये सोन्याचं भविष्य काय?
  • वाचा बाबा वेंगा काय म्हणतात…
Baba Vanga Gold Prediction: शुद्ध सोन्याच्या किंमतीत अलीकडे प्रति १० ग्रॅम मोठी घसरण झाली असली, तरी येणाऱ्या काळात सोन्याचे दर नेमके काय रूप घेणार, याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, रहस्यमय बल्गेरियन बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या सोन्यासंबंधीच्या भविष्यवाणीने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या किमतीत घट झाली असली, तरी बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर जाण्याचे संकेत मिळत आहेत.

बाबा वेंगाची भाकितं आणि त्यांची सत्यता

बल्गेरियातील अंध बाबा वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरल्याचा दावा केला जातो. यामध्ये अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवरील दहशतवादी हल्ला, राजकुमारी डायनाबद्दलची भाकितं किंवा म्यानमारमधील भूकंप यांचा समावेश आहे. त्यांची भाकितं थेट घटनांबद्दल नसली, तरी ती घटनांची सूचना देत असल्याचं मानलं जातं. त्यामुळे लोक त्यांच्या भाकितांना फार महत्त्व देतात. आता सोन्याच्या किमतींबद्दल केलेली त्यांची भविष्यवाणी व्हायरल होत आहे, जी खरी ठरल्यास मोठा नफा होण्याची शक्यता आहे.

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

२०२६ मध्ये सोन्याचे भविष्य काय?

मिळालेल्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी थेट सोन्याच्या किमतींशी संबंधित नाही, पण ती जागतिक आर्थिक संकटाची सूचना देते. बाबा वेंगा यांच्या भाकितांमध्ये २०२६ मध्ये जागतिक आर्थिक संकटाचा उल्लेख आहे, ज्यामुळे रोखीचे संकट आणखी वाढू शकते. रोखीचे संकट वाढल्यास बँकिंग व्यवस्थेत समस्या निर्माण होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक  मानली जाते.

जर बाबा वेंगा यांची भाकित खरी ठरली आणि सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली, तर सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम १.५ लाख ते २ लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतात. सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी ही बातमी महत्त्वाची असून, २०२६ हे वर्ष सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ घेऊन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Web Title: Will gold prices fall or skyrocket in 2026 baba vengas big prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 09:24 PM

Topics:  

  • Baba Vanga
  • Gold

संबंधित बातम्या

Today Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या किमतींची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर 
1

Today Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या किमतींची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर 

जुन्या सिम कार्डमधून काढले 27 लाखांचे सोने! व्हायरल व्हिडिओनंतर ई-कचऱ्याला सोन्याचे भाव
2

जुन्या सिम कार्डमधून काढले 27 लाखांचे सोने! व्हायरल व्हिडिओनंतर ई-कचऱ्याला सोन्याचे भाव

 Today Gold-Silver Price: सोनं आणि चांदीच्या किमती कोसळल्या! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
3

 Today Gold-Silver Price: सोनं आणि चांदीच्या किमती कोसळल्या! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘भारत बोधन एआय स्टॅक’ हा राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित! शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल

‘भारत बोधन एआय स्टॅक’ हा राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित! शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल

Feb 08, 2026 | 07:36 PM
गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

Feb 08, 2026 | 07:20 PM
ENG vs NEP: ६ चेंडू, १० धावा आणि हाय-व्होल्टेज ड्रामा! टी-२० वर्ल्ड कपचा सर्वात मोठा ‘उलटफेर’ थोडक्यात टळला

ENG vs NEP: ६ चेंडू, १० धावा आणि हाय-व्होल्टेज ड्रामा! टी-२० वर्ल्ड कपचा सर्वात मोठा ‘उलटफेर’ थोडक्यात टळला

Feb 08, 2026 | 07:08 PM
RBI Loan Recovery Rules: मनमानी कर्जवसुलीला लागणार लगाम! आरबीआयने लावले बँका व एनबीएफसींवर कडक नियम

RBI Loan Recovery Rules: मनमानी कर्जवसुलीला लागणार लगाम! आरबीआयने लावले बँका व एनबीएफसींवर कडक नियम

Feb 08, 2026 | 07:05 PM
Amazon Prime Videoची ‘ही’ ७ एपिसोडची क्राइम-थ्रिलर सिरीज जगात अव्वल स्थानावर; सोशल मीडियावर ट्रेंड

Amazon Prime Videoची ‘ही’ ७ एपिसोडची क्राइम-थ्रिलर सिरीज जगात अव्वल स्थानावर; सोशल मीडियावर ट्रेंड

Feb 08, 2026 | 06:51 PM
Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Feb 08, 2026 | 06:41 PM
Brandon Gill: ‘डॅलस नाही, पाकिस्तान वाटतं!’ अमेरिकन खासदाराचा ‘इस्लामीकरणा’चा आरोप करत ट्रम्पच्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Brandon Gill: ‘डॅलस नाही, पाकिस्तान वाटतं!’ अमेरिकन खासदाराचा ‘इस्लामीकरणा’चा आरोप करत ट्रम्पच्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Feb 08, 2026 | 06:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.