Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

YouTube Income Tax : युट्यूब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून होणारी कमाई पूर्णपणे टॅक्स फ्री असते असा तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. प्राप्तिकर नियमांनुसार युट्यूबवरून होणाऱ्या कमाईवरही टॅक्स लागू होतो. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, तर ३१ ऑगस्टपूर्वी टॅक्ससंबंधित आवश्यक प्रक्रिया व फाइलिंग पूर्ण करणे बंधनकारक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 06:18 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही!
  • 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम
  • नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
YouTube Income Tax : तुम्ही जर डिजिटल क्रिएटर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. युट्युब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून होणारी कमाई पूर्णपणे टॅक्स फ्री असते असा जर तुमचा समज असेल तर तो समज पूर्णपणे चुकीचा आहे. कंटेंट क्रिएटर्सचे उत्पन्न केवळ एकाच स्रोतातून येत नाही. एक YouTuber ॲडसेन्सद्वारे पैसे कमवू शकतो आणि ब्रँड डील्स हे इंस्टाग्राम क्रिएटर्ससाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. याबरोबर ॲफिलिएट कमिशन, मेंबरशिप, सुपर चॅट, प्लॅटफॉर्मकडून मिळणारे पेमेंट आणि अगदी मर्चंडाईज विकूनही पैसा कमवतात. त्यामुळे आयकर विभाग डिजिटल अर्थव्यवस्थेतून मिळणाऱ्या या उत्पन्नावर बारकाईने लक्ष ठेवतो. ( YouTube Income Tax )

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

जर तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुकवरून उत्पन्न मिळवणारे डिजिटल कंटेंट क्रिएटर असाल, तर ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीची ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत आहे. या तारखेपर्यंत अशा करदात्यांनी ज्यांचे व्यावसायिक किंवा पेशाजन्य उत्पन्न आहे आणि ज्याच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही. जर क्रिएटर्सनी या तारखेपर्यंत त्यांचे टॅक्स रिटर्न दाखल केले नाहीत, तर त्यांना मोठा दंड आणि कायदेशीर नोटिसांना सामोरे जावे लागू शकतो.

कंटेंट क्रिएटर्सच्या या ५ प्रकारच्या उत्पन्नावर लागतो कर

आयकर विभागाच्या नियमांनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या या स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो:

जाहिरात रेवेन्यू- यूट्यूब मॉनेटायझेशन आणि व्हिडिओ जाहिरातींमधून मिळणारे थेट उत्पन्नावर कर आकारला जातो.
स्पॉन्सर्ड पोस्ट्स – एखाद्या ब्रँड, उत्पादन किंवा सेवेचा प्रचार करण्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देत असेल तर त्यावर टॅक्स लागतो.
मर्चंडाईज आणि पेड सबस्क्रिप्शन्स – त्यांच्या नावाने कस्टमाइज्ड उत्पादने विकून किंवा यूट्यूब ‘जॉइन’ बटण वापरून मिळणारे उत्पन्नावर देखील टॅक्स आकारला जातो
अफिलिएट मार्केटिंग – बायो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सद्वारे वस्तूंच्या विक्रीवर मिळणारे कमिशनवरदेखील टॅक्स लागतो.
मोफत उत्पादने आणि भेटवस्तू – कर नियमांनुसार, जर एखादी कंपनी किंवा ब्रँड तुम्हाला प्रमोशनसाठी मोबाईल, कार, लॅपटॉप यांसारख्या मोफत वस्तू देत असेल किंवा परदेशात ट्रीप अरेंज करत असेल तर त्यावर देखील 10 % दराने TDS कापला जातो.

31 ऑगस्टची अंतिम तारीख चुकता नये

ज्याप्रमाणे इतर टॅक्स पेयरना तारीख आहे त्याप्रमाणे सोशल मीडियावर कमाई करणाऱ्या प्रत्येकाला टॅक्स पे करावा लागतो. ३१ ऑगस्टनंतर रिटर्न दाखल केल्यास ₹१,००० ते ₹५,००० विलंब शुल्क, तसेच कर दायित्वावर दरमहा १% दराने अतिरिक्त व्याज आकारले जाईल. कर चुकवेगिरी किंवा परदेशी उत्पन्न लपवल्यास उदा. यूट्यूबवरून मिळालेली डॉलरमधील कमाई लपवली असल्याच तुम्हाला आयकर विभागाकडून कडक नोटीस बजावली जाऊ शकते. याचा तुम्हाला बराच मोठा फटका बसू शकतो.

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Web Title: Youtube income tax is not free complete this task before 31st august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Business News
  • income tax
  • Income Tax Department
  • Influencers
  • ITR File

संबंधित बातम्या

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
1

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
2

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
3

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
4

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.