Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड

DRDO Paid Internship: अभियांत्रिकी आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी DRDO च्या दिल्लीतील SSPL लॅबमध्ये सशुल्क इंटर्नशिपची मोठी संधी! दरमहा स्टायपेंडसह संरक्षण क्षेत्रातील संशोधनाचा अनुभव मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 05, 2026 | 04:29 PM
संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू (Photo Credit - X)

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!
  • DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिप जाहीर
  • दरमहा मिळणार स्टायपेंड, असा करा अर्ज
DRDO Paid Internship 2026: जर तुम्ही विज्ञान किंवा अभियांत्रिकी (Engineering) शाखेचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला देशाच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानावर काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) सहा महिन्यांच्या सशुल्क (Paid) इंटर्नशिपसाठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप दिल्लीतील प्रसिद्ध सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी (SSPL) येथे होणार असून, विद्यार्थ्यांना थेट संरक्षण शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोण अर्ज करू शकते? (Eligibility)

जे विद्यार्थी सध्या BE/BTech करत आहेत. MSc किंवा MTech करत असलेले विद्यार्थी. भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मटेरियल सायन्स, क्वांटम तंत्रज्ञान, लेसर ऑप्टिक्स, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, आयटी आणि कॉम्प्युटर सायन्स (CSE).

स्टायपेंड आणि कालावधी (Stipend & Duration)

एकूण जागा: ५२ इंटर्न्सची निवड केली जाईल.

कालावधी: किमान ४ आठवडे ते कमाल ६ महिने.

स्टायपेंड: पूर्ण इंटर्नशिपसाठी एकूण ३०,००० रुपये किंवा दरमहा ५,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल.

हे देखील वाचा: JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या

विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळणार?

DRDO सोबत काम करताना विद्यार्थ्यांना नॅनोटेक्नॉलॉजी, लेसर डायोड्स, सेन्सर सिस्टम्स आणि सर्किट डिझाइन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल. SSPL लॅब प्रामुख्याने सेमीकंडक्टर मटेरियल आणि उपकरणांवर संशोधन करते, त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची ही उत्तम संधी आहे.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

इच्छुक उमेदवारांनी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे: १. ऑनलाइन गुगल फॉर्म (Google Form) द्वारे अर्ज भरावा लागेल. २. अर्जासोबत आपल्या कॉलेज किंवा विद्यापीठाचे शिफारस पत्र (Recommendation Letter) जोडणे अनिवार्य आहे. ३. अधिकृत लिंक: https://forms.gle/yMLPLTtWz4Jid6Da8 या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ४. अंतिम तारीख: अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२६ आहे.

हे देखील वाचा: Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर

Web Title: A golden opportunity to pursue a career in the defense sector applications are open for paid internships at drdo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Career News
  • DRDO

संबंधित बातम्या

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
1

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार
2

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार

वर्षाअखेरीस भारताचा मोठा धमाका! DRDO कडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणले
3

वर्षाअखेरीस भारताचा मोठा धमाका! DRDO कडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणले

MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती
4

MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.