Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर
प्रवेशपत्र कधी होणार जारी
उमेदवारांनी लक्षात ठेवावे की सिटी स्लिपचा वापर फक्त परीक्षा शहराची माहिती मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन सिटी स्लिप डाउनलोड करू शकता. परीक्षेच्या ४-५ दिवस आधी एनटीए परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे जारी करेल.
जेईई मेन २०२६ सत्र १ परीक्षेची सिटी स्लिप कशी डाउनलोड करावी?
१. सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल.
२. तुम्हाला होम पेजवरील ‘जेईई मेन २०२६ एक्झाम सिटी स्लिप’ लिंकवर क्लिक करावे लागेल.
३. तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करून लॉग इन करावे लागेल.
४. जेईई मेन २०२६ सत्र १ परीक्षा सिटी स्लिप तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
५. आता, तुमची जेईई मेन परीक्षा सिटी स्लिप काळजीपूर्वक तपासा.
६. यानंतर, जेईई मेन परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करा.
परीक्षेचा वेळ
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) बीटेकसाठी जेईई मेन २०२६ सत्र १ पेपर १ परीक्षा घेत आहे. २१ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आली आहे. ही परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. पेपर II बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगची परीक्षा ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२:३० या वेळेत घेतली जाईल.
BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
Ans: 21 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान.
Ans: jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर.
Ans: सिटी स्लिपमध्ये फक्त परीक्षा शहराची माहिती असते; अॅडमिट कार्ड परीक्षा केंद्र व वेळ सांगते.






