Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

Aditya Thackeray Education: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकले आहेत? जाणून घ्या त्यांचे शिक्षण, कवितांची आवड, राजकीय प्रवास आणि एकूण संपत्तीबद्दल सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 14, 2026 | 10:09 PM
disha

disha

Follow Us
Follow Us:

Aditya Thackeray Education: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नाव समोर आल्यामुळे ते सध्या प्रसिद्धीझोतात आहेत. सीबीआयच्या (CBI) एफआयआरमध्ये समाविष्ट असलेल्या नावांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत.

आदित्य ठाकरे यांचे शिक्षण

आदित्य ठाकरे यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास

शालेय शिक्षण: त्यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे स्कॉटिश स्कूल मधून पूर्ण केले.

पदवी : यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेज (St. Xavier’s College) मधून ‘इतिहास’ विषयात पदवी संपादन केली.

कायदा पदवी : पदवीनंतर आदित्य ठाकरे यांनी के. सी. लॉ कॉलेजमधून एलएलबीची (LLB) पदवी घेतली.

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू

कविता लेखन आणि फोटोग्राफीची आवड

विविध अहवालांनुसार, आदित्य ठाकरे यांना त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच फोटोग्राफीची आवड आहे. यासोबतच ते कविताही लिहितात. त्यांनी काही चित्रपटांची गाणीही लिहिली आहेत. २००७ मध्ये त्यांच्या कवितांचा संग्रह ‘My Thoughts in White and Black’ या पुस्तकरूपाने प्रकाशित झाला होता.

२०१७: ठाकरे यांची मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

२०१८: त्यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

वयाच्या २० व्या वर्षी राजकारणात प्रवेश

आदित्य ठाकरे यांनी २०१० मध्ये राजकारणात प्रवेश केला, त्यावेळी ते अवघे २० वर्षांचे होते. रोहिंटन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ (Such a Long Journey) या पुस्तकाला विरोध केल्यावर आदित्य ठाकरे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. पुढे या विरोधाने व्यापक रूप धारण केले आणि शेवटी मुंबई विद्यापीठाला हे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमातून वगळावे लागले होते.

Rishabh Sambyal Resign: अवघ्या ३० व्या वर्षी मेजर ऋषभ संब्याल निवृत्त! पेन्शन मिळणार की नाही? वाचा लष्कराचा नियम

आदित्य ठाकरे यांची संपत्ती

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे १७ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू (BMW) कार आणि सुमारे १ कोटी रुपयांचे दागिनेही आहेत.

Web Title: Aditya thackeray educational qualification net worth political career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 10:09 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • education

संबंधित बातम्या

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या
1

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप
2

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू
3

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू

Opportunity for Engineering Students: बंगळुरू DRDO मध्ये रिसर्च शिकण्याची संधी; ११ ऑक्टोबरपर्यंत करा ई-मेल द्वारे अर्ज
4

Opportunity for Engineering Students: बंगळुरू DRDO मध्ये रिसर्च शिकण्याची संधी; ११ ऑक्टोबरपर्यंत करा ई-मेल द्वारे अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.