Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय

देशभरात १० वीचे निकाल जाहीर होत असताना विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो की कोणती स्ट्रीम निवडावी? हा निर्णय केवळ गुणांवर नव्हे, तर आवड, क्षमता आणि भविष्यातील करिअरच्या उद्दिष्टांवर आधारित असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2026 | 02:58 PM
Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय

Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय

Follow Us
Follow Us:
  • १०वी नंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला असे तीन प्रमुख पर्याय उपलब्ध असून प्रत्येकातून वेगवेगळ्या करिअरच्या संधी मिळतात.
  • स्ट्रीम निवडताना केवळ मार्क्स नाही, तर आवड, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे महत्त्वाची ठरतात.
  • कमी गुण आले तरी निराश होऊ नका – मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते.
देशभरातील काही शिक्षण बोर्डाचे १० वीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर अनेक शिक्षण बोर्डाने अद्याप १० वीचे निकाल जाहीर केले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी कोणते क्षेत्र निवडावे. कारण हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असतो आणि या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य अवलंबून असते. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी कोणते क्षेत्र निवडावे, याचा निर्णय घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Career News : परीक्षा शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच, विद्यार्थ्यांना परतावा नाहीच

१० वी नंतर विद्यार्थ्यांकडे विज्ञान, वाणिज्य आणि कला असे तीन मार्ग असतात. विज्ञान क्षेत्रात मेडिकल इंजीनियरिंग आणि टेक्नोलॉजी सारखे मार्ग निवडण्याचा पर्याय मिळतो. तर वाणिज्य क्षेत्रात बिजनेस, बँकिंग आणि अकाउंट्स सारखे पर्याय उपलब्ध आहेत. कला क्षेत्रात सरकार, मीडिया, न्यायव्यवस्था आणि डिजाइन क्षेत्र करिअर करण्याचा पर्याय मिळतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

विज्ञान क्षेत्र

ज्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, कंप्यूटर किंवा रिसर्च या क्षेत्रांमध्ये आवड असेल, असे विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात प्रवेश करू शकतात. या क्षेत्रात कष्ट आणि सतत अभ्यास करण्याची गरज असते. यामुळे केवळ जास्त मार्क मिळाले म्हणून विज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्यापेक्षा तुमची आवड आणि अभ्यास करण्याची तयारी आहे का, या गोष्टींचा देखील विचार करा.

वाणिज्य क्षेत्र

ज्या विद्यार्थ्यांना पैशाचे व्यवस्थापन, व्यवसाय, आकडेमोड, लेख किंवा अर्थशास्त्र आवडत असेल, त्यांच्या वाणिज्य क्षेत्र एक चांगला पर्याय ठरणार आहे. या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीए, सीएस, एमबीए, बँकिंग आणि बिजनेस मॅनेजमेंट सारखे पर्याय मिळतात.

कला क्षेत्र

कला क्षेत्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक पर्याय उपलब्ध असतात. या शाखेतून यूपीएससी, पत्रकारिता, कायदा, अध्यापन, मानसशास्त्र, समाजकार्य आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते. सर्जनशील मानसिकता असलेल्यांसाठी ही शाखा एक चांगला पर्याय आहे.

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल

जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले असतील तर नाराज होण्याची गरज नाही. कारण केवळ गुणांवर तुमचे भविष्य अवलंबून नसतं. कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सतत शिकण्याची इच्छा असल्यास, विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतो. कौशल्य-आधारित अभ्यासक्रम आणि व्यावसायिक पर्याय हे देखील उत्तम मार्ग आहेत. कोणतीही शाखा निवडाता तुमची आवड आणि मानसिक तयारी लक्षात घेऊन निर्णय घ्या.

Web Title: After class 10 results how to choose the right stream between science commerce and arts for a successful career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • Career
  • career guide

संबंधित बातम्या

Career as Pilot: आकाशात झेप घेण्याचे स्वप्न आहे? जाणून घ्या कमर्शियल पायलट बनण्याची संपूर्ण प्रक्रिया…
1

Career as Pilot: आकाशात झेप घेण्याचे स्वप्न आहे? जाणून घ्या कमर्शियल पायलट बनण्याची संपूर्ण प्रक्रिया…

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!
2

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
3

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!
4

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.