• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Ai Will Not Have Any Impact On Jobs In Few Sector

AI मुळे नोकऱ्यांवर येत आहे गदा ! मात्र ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांवर होणार नाही कोणताही परिणाम

एआय (AI) आर्टिफिशल इंटिलिजेंस ने आज असंख्य क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण केली आहे. मात्र काही असे क्षेत्र आहेत या क्षेत्रातील नोकरीवर एआयचा प्रभाव पडणार नाही. जाणून घेऊया अशा क्षेत्रांबद्दल आणि नोकऱ्यांबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 21, 2024 | 05:28 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एआय (AI) आर्टिफिशल इंटिलिजेंस ने आज असंख्य क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण केली आहे. एआय मुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होत आहेच आणि भविष्यामध्येही असंख्य नोकऱ्या एआयमुळे जाणार आहेत. त्यामुळे आज प्रत्येक जणच आपल्या नोकरीबद्दल असुरक्षित वाटून घेत आहे. आयटी क्षेत्रात सर्वात जास्त एआयचा वापर केला जात आहे. त्यानंतर मीडियापासून ते उत्पादननिर्मिती क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढू लागला आहे. एआयमुळे नोकरीच्या क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेतच मात्र जर नोकरी करताना आपण तंत्रज्ञानासंबंधी योग्य अपडेट राहिलात तर नोकरी राखूच मात्र नवनवीन संधी ही मिळू शकते. यासाठी अनेक शॉर्ट टर्म ऑनलाईन कॉर्सही उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी भारतातील प्रतिष्ठित विद्यापिठांमध्येही काही कालावधीपूर्वीच एआय, मशिन लर्निंगमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु केला गेला आहे. मात्र काही असे क्षेत्र आहेत या क्षेत्रातील नोकरीवर एआयचा प्रभाव पडणार नाही. जाणून घेऊया अशा क्षेत्रांबद्दल आणि नोकऱ्यांबद्दल

हे देखील वाचा-Google सह करा करिअरचा श्रीगणेशा! आजचा करा अर्ज ‘या’ स्पेशल इंटर्नशिपसाठी

शैक्षणिक क्षेत्र

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या शिक्षणाच्या भविष्याच्या अहवालानुसार, एआयने अध्यापनाला पूरक असणे आवश्यक आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षक हा माहिती देण्यापलीकडे असतो. ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. एआयमुळे शिक्षण क्षेत्रात बदल घडू शकतो मात्र शिक्षक हा विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता सुधारण्यासाठी मदत करतो.

सर्जनशील क्षेत्र

सर्जनशीलता असलेल्या क्षेत्रात एआयचा परिणाम होऊ शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. जसे की संगीतकार, लेखक, पत्रकार, संवाद लेखक यांचा समावेश होतो.

वैद्यकीय क्षेत्र

वैद्यकीय क्षेत्रात एआयमुळे फायदा होणार आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येणार नाही. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ इत्यांदीचा समावेश आहे. वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांकडून दिले जाणारे पाठबळ आणि भावनिक समर्थन याची जाग एआय घेऊ शकत नाही. आरोग्यासंबंधी बांबीसाठी मानवी संवाद ही खूप महत्वाचा ठरतो.

कुशल व्यवसाय क्षेत्र

इलेक्ट्रिशिय, कारागीर, प्लंबर यांसारखे कुशल व्यवसाय एआयद्वारे त्वरीत बदलणे अत्यंत आव्हानात्मक आहे. यामध्ये परिस्थिती, मानवी निपुणता आणि समस्या सोडविण्याची क्षमता अत्यंत महत्वाची ठरते.

अन्य क्षेत्र

यामध्ये कला क्षेत्राचा समावेश होतो सर्वच कला प्रकारात सर्जंनशीलतेसोबतच गुणवत्ता, शैली महत्वाची असते तसेच  हॉटेल उद्योगाचाही विचार केल्यास  तिथे एआय सहाय्यभूत असेल मात्र शेफसारखे चविष्ट खाद्यपदार्थ बनविणे शक्य होणार नाही.

हे देखील वाचा-GRSE मध्ये भरतीची संधी; ‘या’ पदांसाठी करता येणार अर्ज

Web Title: Ai will not have any impact on jobs in few sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 05:28 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Feb 19, 2026 | 05:02 PM
5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

Feb 19, 2026 | 05:00 PM
Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Feb 19, 2026 | 04:54 PM
भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

Feb 19, 2026 | 04:51 PM
SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 04:47 PM
“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Feb 19, 2026 | 04:43 PM
IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

IND vs NED, T20 World Cup : हार्दिक पंड्याचा ‘तो’ अद्भुत षटकार! प्रेक्षकांसह प्रशिक्षक गंभीरही आश्चर्यचकीत; प्रतिक्रिया VIRAL

Feb 19, 2026 | 04:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.