Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AISHE Report: शिक्षण मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध; भारतात अजूनही ‘या’ शाखेचीच क्रेझ सर्वात जास्त

AISHE Report Higher Education: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या AISHE अहवालानुसार, भारतातील उच्च शिक्षणात अजूनही कला (Arts) शाखेचाच दबदबा सर्वाधिक आहे. मात्र, 'STEM' आणि व्यावसायिक कोर्सेसकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 11, 2026 | 11:48 AM
एज्युकेशन

एज्युकेशन

Follow Us
Follow Us:

AISHE Report Higher Education:  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन (AISHE) अहवालानुसार, भारतातील विद्यार्थ्यांमध्ये केवळ बी.टेक, बी.ई. किंवा एमबीबीएसचीच क्रेझ नाही. यामध्ये वर्ष २०२३-२४ मध्ये उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी वाढून ४.५० कोटी झाली आहे. यामध्ये देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक संख्या ही कला (Arts) शाखेच्या विद्यार्थ्यांची आहे.

गेल्या १० वर्षांत कला आणि पदवी अभ्यासक्रमांचा दबदबा कायम

गेल्या १० वर्षांतील आकडेवारी पाहिली तर कला शाखा आणि बीए (BA) कोर्सचा दबदबा अजूनही कायम आहे. मात्र, याच वेळी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित म्हणजेच ‘STEM’ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. जिथे २०१४-१५ मध्ये या अभ्यासक्रमांमध्ये ९१.५ लाख विद्यार्थी होते, तिथे आता २०२३-२४ मध्ये ही संख्या १.०२ कोटी झाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महिला उमेदवारांचा सहभाग अधिक असून, विज्ञान आणि संबंधित कोर्सेसमध्ये महिलांच्या संख्येत ४४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Childhood Education Course Australia: ऑस्ट्रेलियात ‘या’ शॉर्ट कोर्सला आहे प्रचंड मागणी; शिक्षण पूर्ण होताच मिळेल त्वरित नोकरी!

पदवी पातळीवर ‘आर्ट्स’ला सर्वाधिक पसंती

सरकारी अहवालानुसार, पदवी पातळीवर कला आणि त्याच्याशी संबंधित अभ्यासक्रम हे सर्वात मोठे विद्याशाखा (Discipline) बनून राहिले आहेत. यात एकूण नोंदणी ७६.८% इतकी आहे. परंतु, अहवालातून हे देखील समोर आले आहे की, २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक आणि तांत्रिक कोर्सेसकडे वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांची पसंती अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांना अधिक राहू शकते.

Ai Startup: इलॉन मस्कने Twitter मधून काढले; पराग अग्रवालने कसं उभारलं १६,००० कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या सविस्तर

आगामी वर्षांत व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम वाढणार

‘एआय’च्या या युगात व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये वाढ होणे स्वाभाविक आहे. अनेक विद्यापीठे आपल्या अभ्यासक्रमात नवीन कोर्सेसचा समावेश करत आहेत आणि विद्यार्थीही विज्ञान व वाणिज्य यांसारख्या शाखांना प्राधान्य देत आहेत. गेल्या १० वर्षांच्या डेटाचा विचार न करता आगामी वर्षांचा अंदाज लावल्यास, मेडिकल सायन्स (वैद्यकीय विज्ञान), तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांसारख्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते.

Web Title: Aishe report higher education arts stream dominance stem courses growth enrolment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
1

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
2

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
3

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
4

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.