Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arihant Academy Support: महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीचा मोठा दिलासा! अतिरिक्त फी न घेता मिळणार प्रवेश

Arihant Academy Support for Mahesh Tutorials students 2026: महेश ट्युटोरियल्ससमोरील (MT Educare) व्यावसायिक अडचणींनंतर अरिहंत अकॅडमीने तेथील १००० हून अधिक विद्यार्थ्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 21, 2026 | 09:58 AM
class

class

Follow Us
Follow Us:

Arihant Academy Support for Mahesh Tutorials students 2026: नुकतेच अरिहंत अकॅडमी लिमिटेडने जाहीर केले आहे की, ते महेश ट्युटोरियल्सच्या (एमटी एज्युकेअर लिमिटेड) पात्र विद्यार्थ्यांना अध्‍ययन प्रवासात सातत्य राखण्यासाठी शैक्षणिक पाठबळ देणार आहेत. अरिहंतसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोपरी आहे आणि म्हणून त्यांनी कोणतीही अतिरिक्त फी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी असे स्पष्ट केले आहे की विद्यार्थी त्यांच्या कोर्सेससाठी केवळ उर्वरित फी भरतील.

अरिहंत अकॅडमी लागू असलेल्या प्रवेश धोरणांच्या अधीन राहून मुंबई महानगर क्षेत्रातील निवडक अरिहंत अकॅडमी शाखांमध्ये महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन योग्य कोचिंगचे पाठबळ देईल. या पाठबळाचा फायदा इयत्ता ८ वी ते १० वी, ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या जवळपास १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोपरी

अखंडित शैक्षणिक तयारीचे महत्त्व ओळखून, विशेषतः बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अरिहंत अकॅडमीच्या अभ्यासक्रम सहाय्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करणे हा आहे. सुव्यवस्थित कोचिंग, अनुभवी शिक्षक आणि प्रस्थापित शैक्षणिक चौकटीत प्रवेश देऊन अरिहंत अकॅडमी सुनिश्चित करण्याचा प्रयत्‍न करत आहे की, विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतील.

US Green Card: अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! ग्रीन कार्डसाठी मोजावे लागणार तब्बल ९६ लाख रुपये; ट्रम्प सरकारचा नवा प्लॅन

अरिहंत अकॅडमीच्या संचालकांची भूमिका

अरिहंत अकॅडमी लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक अनिल कपासी म्हणाले, “महेश ट्युटोरियल्ससमोरील व्यावसायिक अडचणींनंतर तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली, तेव्हा विद्यार्थ्यांचे शिक्षण शक्य तितक्या कमी अडथळ्यांसह सुरू राहावे, ही आमची सर्वात पहिली प्राथमिकता होती. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या अकॅडमीचे पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांना आश्वासक अध्‍ययन वातावरण, शैक्षणिक मार्गदर्शन आणि आवश्यक ते सातत्य मिळवून देण्यावर असेल, ज्‍यामुळे ते आत्मविश्वासाने आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतील.”

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

Web Title: Arihant academy support mahesh tutorials mt educare students no extra fee 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती
1

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस
2

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!
3

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!

ISRO Exit Rules: इस्रोमधून दरवर्षी १२० शास्त्रज्ञांचे राजीनामे; परंतू कर्मचाऱ्यांच्या गळतीमागील नेमके कारण काय? जाणून घ्या
4

ISRO Exit Rules: इस्रोमधून दरवर्षी १२० शास्त्रज्ञांचे राजीनामे; परंतू कर्मचाऱ्यांच्या गळतीमागील नेमके कारण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.