Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….

La Trobe University Scholarship: इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात शिक्षणाची सुवर्णसंधी आहे. ला ट्रोब युनिव्हर्सिटी (La Trobe University) स्कॉलरशिप अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 02:59 PM
scholarship

scholarship

Follow Us
Close
Follow Us:

La Trobe University Scholarship: उच्च माध्यमिक शिक्षण (इयत्ता १२ वी उत्तीर्ण) पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र, अर्थिक टंचाईमुळे कित्येक विद्यार्थ्यांना आपले हे स्वप्न बाजूला ठेवावे लागते. जर तुम्हीही अशाच विद्यार्थ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी  आहे. ऑस्ट्रेलियातील एक नामांकित विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी देत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’कडून (La Trobe University) एका उत्तम स्कॉलरशिपची सुरुवात करण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी अत्यंत कमी खर्चात शिक्षण घेऊ शकतात. विशेष म्हणजे या स्कॉलरशिपचा फायदा पदवी आणि पद्व्युत्तर या दोन्ही कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल.

अशी मिळणार फीमध्ये सवलत

ला ट्रोब युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना थेट पैसे न मिळता त्यांच्या शैक्षणिक शुल्कात (ट्युशन फी) सवलत दिली जाईल.

जे विद्यार्थी ६०%  ते ७४.९  % WAM/ATAR दरम्यान स्कोर करतील. त्यांना २०% सवलत तर ७५% हून अधिक स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये २५% सवलत दिली जाईल.

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

कोण करू शकते अर्ज? (पात्रता निकष)

  • अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय असावा.
  • युनिव्हर्सिटीमध्ये नवीन प्रवेश घेणारा असावा.
  • बॅचलर्स किंवा मास्टर्स कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • त्याने कोणत्याही स्कॉलरशिप शिवाय ट्युशन फी स्वत: भरलेली असावी.
  • त्याच्याकडे युनिव्हर्सिटीचे ऑफर लेटर असणे आवश्यक आहे.

स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करावा?

ला ट्रोब युनिव्हर्सिटीची ही स्कॉलरशिप ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी, बेंडिगो (Bendigo), अल्बरी-वोडोंगा (Albury-Wodonga), मिल्ड्यूरा (Mildura) आणि शेपारटन (Shepparton) या सर्व कॅम्पससाठी लागू असेल.

महत्त्वाची बाब म्हणजे या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा अर्ज करावा लागत नसून, विद्यार्थी जेव्हा या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी (Admission) अर्ज करतील. त्याच अर्जाच्या आधारे त्यांची स्कॉलरशिपसाठी पात्रता तपासली जाईल. ज्या विद्यार्थ्यांची या युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशिपसाठी निवड होईल. त्यांना ऑफर लेटर(Offer Letter) दिले जाईल.

NEET UG 2026 परीक्षा फी रिफंडची तारीख का बदलली? आता ‘या’ नवीन तारखेपर्यंत बँक डिटेल्स भरण्याची संधी; अर्ज कुठे व कसा करावा?

Web Title: Australia la trobe university scholarship indian students tuition fee admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Abroad Trip
  • Scholarship Exam
  • study

संबंधित बातम्या

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!
1

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!

Gig Workers Study: ४५ अंश तापमानात १० मिनिटांत डिलिव्हरी? आयआयटी दिल्लीच्या अहवालानंतर गिग वर्कर्सच्या कामाचे तास कमी होणार का?
2

Gig Workers Study: ४५ अंश तापमानात १० मिनिटांत डिलिव्हरी? आयआयटी दिल्लीच्या अहवालानंतर गिग वर्कर्सच्या कामाचे तास कमी होणार का?

MEXT Scholarship: जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! जाणून घ्या ‘एमईएक्सटी’ स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया..
3

MEXT Scholarship: जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! जाणून घ्या ‘एमईएक्सटी’ स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.