Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mandir CEO Recruitment: अयोध्या राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती! केवळ ‘या’ उमेदवारांना मिळणार प्राधान्य

Ram Mandir CEO Recruitment eligibility criteria 2026 : अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाची भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाच्या पद्धतीची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 15, 2026 | 05:44 PM
RAM MANDIR

RAM MANDIR

Follow Us
Follow Us:

Ram Mandir CEO Recruitment eligibility criteria 2026:  अयोध्या येथील राम मंदिरासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाची भरती जाहीर झाली आहे. ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराची तीन वर्षांच्या करारावर नियुक्ती केली जाईल. इच्छुक उमेदवार १८ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

सीईओ (CEO) पदाची जबाबदारी

  • सुरक्षा व्यवस्था आणि धार्मिक कार्यांचे नियोजन करणे.
  • भाविकांच्या सोयी-सुविधा आणि व्हीआयपी आदरातिथ्य सांभाळणे.
  • मंदिराची प्रतिष्ठा वाढवणे, मालमत्तेचे रक्षण करणे आणि विविध योजना आखणे.

आवश्यक पात्रता आणि अटी

शिक्षण: पदवीधर असणे आवश्यक आहे.  तसेच त्याला अनेक विभाग एकाच वेळी हाताळण्याचा अनुभव असावा.

धार्मिक अट: उमेदवार धर्माने हिंदू असणे अनिवार्य आहे.

भाषा ज्ञान: हिंदी आणि इंग्रजी भाषांचे उत्तम ज्ञान असावे.

नागरिकत्व: उमेदवार भारतीय नागरिक असावा.

वयोमर्यादा: ५० ते ७० वर्षे.

निवड प्रक्रिया

प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करण्यासाठी ३ सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे केली जाईल.

कोणाला प्राधान्य मिळणार?

ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे किंवा एखाद्या मोठ्या मंदिराचे/हिंदू धार्मिक संस्थेचे व्यवस्थापन सांभाळले आहे, त्यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. ही पात्रता असलेले निवृत्त अधिकारीही या पदासाठी अर्ज करू शकतात.

AI University in India: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; देशातील पहिली सरकारी ‘एआय युनिव्हर्सिटी’ ‘या’ राज्यात उभारणार!

अर्ज कसा करावा?

उमेदवारांना अर्जासोबत स्वतःची सर्व वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ईमेलद्वारे पाठवावी लागतील.

ईमेल आयडी: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना searchcommittee.srjbt@gmail.com या ईमेल पत्त्यावर मेल करावा लागेल.

ही भरती का केली जात आहे?

नुकत्याच घडलेल्या मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या प्रकरणानंतर, ट्रस्टने आपली प्रशासकीय व्यवस्था अधिक मजबूत आणि कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मंदिरात अधिकृतपणे ‘सीईओ’ (CEO) या पदासाठी भरती काढण्यात आली आहे.

Medical Admission Update: डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! देशात MBBS प्रवेशासाठी नवीन जागा वाढल्या

Web Title: Ayodhya ram mandir ceo recruitment application process eligibility criteria trust

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Jobs Recruitment
  • ram mandir

संबंधित बातम्या

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
1

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी
2

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.