Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: विद्यार्थ्यांनो शुभेच्छा! उद्यापासून सुरू होणार B.Ed ची CET प्रवेश परीक्षा

मागील वर्षी बीएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये १ खात १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 09:33 PM
Career News: विद्यार्थ्यांनो शुभेच्छा! उद्यापासून सुरू होणार B.Ed ची CET प्रवेश परीक्षा
Follow Us
Follow Us:

 बीएडसाठी राज्यात १लाख १० हजार ४२ विद्यार्थी
सीईटीसाठी १ लाख १० हजार ४२ विद्यार्थ्यांची नोंदणी
सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ एज्युकेशन – बीएड (जनरल व स्पेशल ) आणि बीएड (इएलसीटी ) या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा उद्यापासून दिनांक २७ ते २९ मार्च  पर्यंत बॅचनुसार घेण्यात येणार आहे. बीएडसाठी (Career) राज्यात १लाख १० हजार ४२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

यावर्षी बीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १ लाख १० हजार ४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षीच्या नोंदणीमध्ये ८ पारलिंगी, ४३८ अनाथ विद्यार्थी आणि ६८९ दिव्यांग विद्यार्थी बीएडची प्रवेश परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी बीएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये १ खात १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. हि सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होत आहे.

इस्रोच्या मोहिमेत झळकणार खटावची मुले! पळशीच्या जिल्हा परिषद शाळेतील ३ विद्यार्थ्यांची अंतराळ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

मागील वर्षाची आकडेवारी 

वर्ष – विद्यार्थी नोंदणी
– २०२३-२४ – ७९,९८४
– २०२४-२५ – ७९,०८३
– २०२५-२६ – १,१६,५८५
– २०२६-२७. – १,१०,०४२

हॉटेल मॅनेजमेंट वेगाने वाढणारे करिअर!

हॉटेल मॅनेजमेंट हे आजच्या काळातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, योग्य कौशल्ये आणि प्रोफेशनल दृष्टिकोन असेल तर यात उत्तम करिअर घडवता येते. पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा विस्तार होत असल्याने या क्षेत्रातील संधीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मात्र, या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

हॉटेल मॅनेजमेंट वेगाने वाढणारे करिअर! उत्तम संधी; पैसे कमवा लाखोत

सर्वप्रथम कम्युनिकेशन स्किल्स मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. हॉटेलमध्ये देश-विदेशातून येणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधावा लागतो, त्यामुळे नम्र, स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधण्याची क्षमता असावी लागते. इंग्रजीसह इतर परकीय भाषा अवगत असतील, तर करिअरच्या संधी अधिक वाढतात. कस्टमर सर्व्हिस हा या क्षेत्राचा कणा आहे. ग्राहकाला उत्तम सेवा देणे, त्यांचा अनुभव संस्मरणीय बनवणे आणि त्यांच्या तक्रारी तत्काळ सोडवणे ही जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्याची असते. ग्राहक समाधानी राहिला, तर हॉटेलची प्रतिमा उंचावते आणि व्यवसाय वाढतो.

 

Web Title: B ed cet exam start tomorrow 1 lakh 10 thousand students career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • Students

संबंधित बातम्या

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज
2

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

MBA Admission: एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज
3

MBA Admission: एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी
4

Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.