Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या २०५ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार १० ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 10, 2026 | 03:15 PM
bank of india

bank of india

Follow Us
Follow Us:
  • बँक ऑफ इंडियामध्ये २०५ रिक्त जागांसाठी भरती
  •  इच्छुक उमेदवार ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ या पदासाठी अर्ज करू शकतात
  • महिला उमेदवारांसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार
  • उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार निवड
Bank of India Recruitment 2026:  बँक ऑफ इंडियाने देशभरातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ (Specialist Officer) संवर्गांतर्गत विविध पदांची नवी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २०५ रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि अधिकारी यांसारख्या Scale I ते IV पर्यंतच्या पदांचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १० सप्टेंबर २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे निकष तपासण्यासाठी ०१ ऑगस्ट २०२६ ही कट-ऑफ तारीख ठरवण्यात आली आहे.

Free digital education: लाखोंच्या कोचिंगची गरज संपली; ‘हे’ ५ शासकीय प्लॅटफॉर्म्स देतात IIT-IIM दर्जाचे शिक्षण अगदी फुकट

शैक्षणिक पात्रतेमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech), MCA, M.Sc. (Computer Science/IT) किंवा पदवानुसार कायद्याची पदवी (LLB) असणे आवश्यक आहे. याशिवाय, विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवाची अट देखील लागू करण्यात आली आहे.

उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार निवड

निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीला सामोरे जावे लागेल. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १,१८० रुपये असून एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी १७५ रुपये शुल्क आकारले जाईल.

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग

निवड झालेल्या उमेदवारांना स्केलनुसार आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार असून, उच्च पदांसाठी कमाल वेतन १,२०,९४० रुपयांपर्यंत असणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार असून, इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

१. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला (bankofindia.co.in) भेट द्या.

२. करिअर सेक्शनमधील ‘Recruitment Process’ वर क्लिक करा.

३. संबंधित भरतीची जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज भरा.

४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

५. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज केलेल्या फॉर्मची प्रिंटआउट जतन करा.

Web Title: Bank of india recruitment 2026 specialist officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Bank of India
  • Banking Jobs
  • Government Job

संबंधित बातम्या

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
1

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
2

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?
3

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून १२ हजार पदांवर भरती! ‘या’ पदांसाठी जागा भरणार
4

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून १२ हजार पदांवर भरती! ‘या’ पदांसाठी जागा भरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.