Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

B.Com Scholarship: B.Com च्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत. प्रतिवर्ष १२,००० रुपयांची मदत आणि फी माफी कशी मिळवायची? पात्रता व नियम वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 20, 2026 | 04:37 PM
B.Com Scholarship

B.Com Scholarship

Follow Us
Follow Us:

B.Com Scholarship Schemes 2026: जर तुम्ही वाणिज्य शाखेतून पदवी (B.Com) घेण्याचे स्वप्न पाहत असाल, पण फी भरण्याच्या चिंतेमुळे काय करावे हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारतर्फे अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते.

बहुतांश सरकारी शिष्यवृत्ती योजनांसाठी ‘राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल’ (NSP) द्वारे अर्ज करता येतो. याशिवाय विविध राज्यांनी आपली स्वतंत्र शिष्यवृत्ती पोर्टल्स देखील विकसित केली आहेत.

सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप स्कीम

B.Com च्या विद्यार्थ्यांसाठी “सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप स्कीम फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स” ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. ही योजना १२ वीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पदवी स्तरावर प्रतिवर्ष १२,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. यासाठी विद्यार्थ्याने १२ वीच्या परीक्षेत संबंधित बोर्डाच्या अव्वल ८० टक्के विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…

PM-YASASVI आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकार ‘PM-YASASVI’ आणि ‘पोस्ट मॅट्रिक’ शिष्यवृत्ती योजना चालवते. याचा लाभ प्रामुख्याने इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (EBC) आणि विमुक्त, भटक्या व अर्ध-भटक्या जमातींमधील (DNT) विद्यार्थ्यांना मिळतो. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ता, ट्यूशन फीसाठी आणि पुस्तकांसाठी अतिरिक्त मदत दिली जाते.

NEET UG Re-Exam: नीट फेरपरीक्षेसाठी NTA चा कडक ड्रेस कोड! हिजाब, बुर्का किंवा पगडी घालणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का?

राज्य सरकारांच्या विशेष योजना

केंद्र सरकारव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य सरकारही B.Com च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबवते. महाराष्ट्रात महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना अनेक सवलती दिल्या जातात. काही योजनांमध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण ट्यूशन फी माफ केली जाते, तर काही योजनांमध्ये थेट बँक खात्यात आर्थिक मदत पाठवली जाते. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त महाविद्यालयात B.Com साठी प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.

Web Title: Bcom scholarship schemes 2026 central sector mahadbt registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Commerce
  • education
  • Scholarship Exam
  • Student

संबंधित बातम्या

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
1

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
3

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
4

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.