Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दबदबा आणि रुबाबपण! जेल वॉर्डर बना; दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून (JSSC) जेल वॉर्डरच्या १७३३ पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 10, 2026 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाने (JSSC) जेल वॉर्डर (कक्षपाल) पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १७३३ पदे भरली जाणार असून ९ जानेवारी २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. यापूर्वी अर्ज प्रक्रिया ७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार होती; मात्र काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती विशेषतः दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट jssc.jharkhand.gov.in वरून अर्ज करावा लागणार आहे.

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

या भरतीसाठी शारीरिक पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. अनारक्षित/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)/अत्यंत मागास व मागास वर्गातील पुरुष उमेदवारांची किमान उंची १६० सेमी असावी. अनुसूचित जमाती/अनुसूचित जातीतील पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १५५ सेमी ग्राह्य धरली जाईल. सर्व वर्गातील महिला उमेदवारांसाठी किमान उंची १४८ सेमी असणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शारीरिक दक्षता परीक्षा. यामध्ये १६०० मीटर धाव अनिवार्य आहे. पुरुष उमेदवारांना ६ मिनिटांत ही धाव पूर्ण करावी लागेल. महिला उमेदवारांना १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. यापूर्वी ही धाव १० किमीची होती; मात्र नव्या नियमांनुसार ती १६०० मीटर करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीत यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यातील लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

अर्ज प्रक्रिया कशी कराल?

  • सर्वप्रथम jssc.jharkhand.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Application Forms (Apply) या विभागात जा.
  • तिथे JKCE-2025 हा लिंक (उपलब्ध झाल्यानंतर) दिसेल.
  • Apply Online वर क्लिक करा.
  • आधी नोंदणी केलेली असल्यास युनिक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने लॉगइन करा.
  • अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • अलीकडील रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा व अंतिम प्रिंटआउट जतन करून ठेवा.

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज

सर्वसाधारण उमेदवारांसाठी १०० रुपये परीक्षा शुल्क. झारखंड राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी ५० रुपये शुल्क. शुल्क न भरता अर्ज केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. सरकारी सेवेत प्रतिष्ठा, स्थैर्य आणि जबाबदारीची नोकरी हवी असेल, तर झारखंड जेल वॉर्डर भरती ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Be a jail warden a police requirements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु
1

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी
2

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज
3

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी
4

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.