Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BEML Recruitment 2026: आयटीआय पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी! ‘BEML’ मध्ये बंपर भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

BEML Operator Recruitment 2026: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) मध्ये कंत्राटी तत्त्वावर नॉन-एग्जीक्यूटिव्ह ऑपरेटरच्या ३६२ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. फिटर, टर्नर, वेल्डर आणि इतर आयटीआय ट्रेड्ससाठी १० जुलैपर्यंत अर्ज करता येईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 23, 2026 | 12:59 PM
job

job

Follow Us
Follow Us:

BEML Operator Recruitment 2026:  ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ (BEML) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बीईएमएल लिमिटेडने कंत्राटी तत्त्वावर नॉन-एग्जीक्यूटिव्ह (ऑपरेटर) पदांच्या एकूण ३६२ जागांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून अर्ज मागवले आहेत. बीईएमएल लिमिटेडने जाहीर केलेल्या या ३६२ जागांमध्ये आयटीआय – फिटरच्या १२७, आयटीआय – टर्नरच्या ९३, आयटीआय – वेल्डरच्या ४४, आयटीआय – मशिनिस्टच्या ४० आणि आयटीआय – इलेक्ट्रीशियनच्या ५८ जागांचा समावेश आहे.

या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बीईएमएल लिमिटेडच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ठरवून दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपला नोंदणी अर्ज सबमिट करावा.

कोण करू शकतं अर्ज?

अर्ज करणाऱ्या उमेदवारकडे एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून संबंधित ट्रेडमध्ये प्रथम श्रेणी म्हणजेच किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’ (NCVT) द्वारे जारी केलेले ‘नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट’ असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांने आपली अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग’ द्वारे जारी केलेले संबंधित ट्रेडचे ‘नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट’ (NAC) असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा:

अर्जदारांचे कमाल वय २९ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Coaching Centers Rules: तुमच्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देण्यापूर्वी केंद्राचे कोचिंगसंबंधित ‘हे’ कडक नियम एकदा वाचाच…

निवड प्रक्रिया आणि पगार

पात्र उमेदवारांची निवड कॉम्प्युटर-आधारित लेखी परीक्षा, शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणी यांसारख्या टप्प्यांच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा १६,९०० रुपये पगार दिला जाईल. यासोबतच उमेदवारांना वैद्यकीय खर्चासाठी (Medical Allowance) प्रतिमहा १,५०० रुपये आणि इतर लाभ व भत्तेही दिले जातील.

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क

अर्ज शुल्क

सामान्य (General) / EWS / OBC प्रवर्ग: २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / दिव्यांग प्रवर्ग: या प्रवर्गातील उमेदवारांना नोंदणी शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

Web Title: Beml non executive operator recruitment 2026 iti jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी
1

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी

Work Life Balance: हातात दुसऱ्या कामाची ऑफर नसताना तरुणाने चक्क ३३ लाखांची नोकरी का सोडली; काय आहे कारण? जाणून घ्या..
2

Work Life Balance: हातात दुसऱ्या कामाची ऑफर नसताना तरुणाने चक्क ३३ लाखांची नोकरी का सोडली; काय आहे कारण? जाणून घ्या..

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?
3

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! ‘एसबीआय क्लर्क’ पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज?
4

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! ‘एसबीआय क्लर्क’ पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.