Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

GATE Exam Best Colleges 2026: गेट (GATE) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा? IISc बंगळूर, IIT आणि NIT मधील M.Tech प्रवेश, स्कॉलरशिप आणि करिअरच्या संधीं जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 11:20 AM
GATE EXAM

GATE EXAM

Follow Us
Follow Us:

GATE Exam Best Colleges 2026: ग्रॅजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE) परीक्षा ही प्रामुख्याने अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये एम.टेक (M.Tech) किंवा एम.ई (M.E) मध्ये प्रवेश मिळतो.

GATE परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या करिअरसाठी आणि उत्तम पॅकेजसाठी खालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अत्यंत फायदेशीर ठरते:

१. भारतीय विज्ञान संस्थान (IISc बंगळूर)

IISc बंगळूर हे जगातील आणि देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते. येथे प्रवेश मिळवणे अनेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. GATE स्कोरच्या आधारे येथे M.Tech, M.E. आणि Ph.D. कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. येथील विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे फेलोशिप आणि मासिक स्टायपेंड दिले जाते. येथील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील टॉप टेक कंपन्या आणि संशोधन संस्थांकडून अत्यंत आकर्षक जॉब पॅकेज मिळतात. तसेच आधुनिक प्रयोगशाळा आणि नामवंत वैज्ञानिकांसोबत काम करण्याची सुवर्णसंधी येथे मिळते.

IIT Campus : आयआयटीचा परदेशात डंका! ‘या’ देशाच्या भूमीवर भारताचा पहिला तंत्रज्ञान कॅम्पस सुरू होणार..

२. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs)

IIT (जसे की IIT बॉम्बे, दिल्ली, मद्रास, कानपूर इ.) मधून M.Tech किंवा Ph.D. करणे करिअरसाठी अत्यंत शानदार आणि लाभदायक ठरते. आयआयटीमध्ये M.Tech करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे दरमहा १२,४०० रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते. या टॉप इन्स्टिट्यूट्समध्ये उच्च दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक लॅब्स, अनुभवी प्राध्यापक आणि उत्तम रिसर्च वातावरण मिळते, ज्यामुळे जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्ये लाखांचे जॉब पॅकेजेस मिळतात.

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

३. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITs)

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमधून (NITs) उच्च शिक्षण घेणे हा देखील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम आणि सुरक्षित करिअर पर्याय आहे. येथील टॉप एनआयटी (जसे की त्रिची, वारंगल, सुरतकल, राउरकेला) मधून M.Tech पूर्ण केल्यानंतर सरकारकडून दरमहा १२,४०० रुपयांची स्कॉलरशिप मिळते. या महाविद्यालयांमधून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून उत्तम जॉब ऑफर्स प्राप्त होतात.

Web Title: Best colleges for mtech after gate exam 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Career
  • competitive exam
  • tech updates

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
2

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
3

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
4

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.