Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! उत्तरपत्रिका व आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होणार सुरू

CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका व उमेदवारांची प्रतिसादपत्रिका लवकरच csirnet.nta.ac.in वर जाहीर होणार आहे. आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाणार असून त्यानंतर अंतिम उत्तर की व निकाल जाहीर केला जाईल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 29, 2025 | 02:15 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षा CBT पद्धतीने पार पडली
  • उत्तरपत्रिका व रिस्पॉन्स शीट अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार
  • उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा NTA देणार
CSIR NET डिसेंबर २०२५: CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षार्थींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. NTA (राष्ट्रीय चाचणी संस्था) लवकरच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) UGC NET डिसेंबर २०२५ परीक्षेसाठी प्रोविजनल आंसर-की आणि उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करणार असल्याचे सामोर आले आहे. CSIR NET डिसेंबर २०२५ प्रोविजनल आंसर-की आणि रिस्पॉन्स शीट कसे डाउनलोड करायचे आणि कुठे चला जाणून घेऊया.

Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा

CSIR NET डिसेंबर २०२५ ची परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्यात आली होती. ही परीक्षा पाच प्रमुख विषयांसाठी घेण्यात आली होती. लाइफ साइंस, केमिकल साइंस, फिजिकल साइंस, मैथमेटिकल साइंस आणि अर्थ साइंस या विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. आता विध्यार्थी त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या उत्तरपत्रिकांची आतुरतेने वाट बघत आहे.

कसे डाउनलोड कराल आंसर-की आणि रिस्पॉन्स शीट ?

  • तुम्ही आंसर-की आणि रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झाल्यावर हे csirnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
  • अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in ला भेट द्या.
  • होमपेजवर ‘CSIR NET डिसेंबर २०२५ आंसर-की / रिस्पॉन्स शीट’ साठी लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • तुमची आंसर-की आणि तात्पुरती आंसर-की स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट डाउनलोड करा
आक्षेप नोंदवण्याची संधी

NTA विद्यार्थ्यांना तात्पुरती उत्तर कीवर आक्षेप नोंदवण्याची संधी देखील प्रदान करणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले गेले आहे. तर ते निर्धारित वेळेच्या आत त्याला आवाहन देऊ शकतात. यासाठी उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी निश्चित शुल्क भरावे लागेल. प्राप्त झालेल्या आक्षेपांची तज्ञांकडून पुनरावलोकन केली जाईल, त्यानंतर ‘अंतिम उत्तर की’ आणि नंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार.

एक ते दोन आठवड्यांच्या आत अंतिम निकाल

विद्यापीठांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसरशिपच्या पात्रतेसाठी CSIR NET परीक्षा घेतली जाते. आंसर-कीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहता येते, ज्यामुळे त्यांचे गुण मोजणे सोपे होते.आंसर-की प्रसिद्ध झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांच्या आत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार. अधिक अपडेटसाठी एनटीएची अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

2026 मध्ये बदलणार गणिताचा अभ्यास, NCERT ने काढले नवे पुस्तक; आता विद्यार्थ्यांना आकडेरूपी राक्षसाची भीती नाही वाटणार!

💡

Frequently Asked Questions

  • Que: CSIR NET डिसेंबर 2025 ची उत्तरपत्रिका कुठे पाहता येईल?

    Ans: csirnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर.

  • Que: उत्तरपत्रिकेवर आक्षेप कसा नोंदवता येईल?

    Ans: लॉगिन करून ठराविक शुल्क भरून दिलेल्या वेळेत आक्षेप नोंदवता येईल.

  • Que: अंतिम निकाल कधी जाहीर होईल?

    Ans: उत्तरपत्रिकेनंतर 1 ते 2 आठवड्यांत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Big news for csir net december 2025 exam candidates the answer key and objection submission process will begin soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • Career
  • CSIR
  • Exam

संबंधित बातम्या

‘हे’ स्किल घ्या शिकून नाही तर दुनिया खाईल विकून; वाढेल झटपट पगार, ‘हे’ कौशल्यच करिअरचा खरा सार
1

‘हे’ स्किल घ्या शिकून नाही तर दुनिया खाईल विकून; वाढेल झटपट पगार, ‘हे’ कौशल्यच करिअरचा खरा सार

सापांच्या अधिवासात थोडासा बदल आणि पुढे….मुंबईतील हाफकिन संस्थेचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास
2

सापांच्या अधिवासात थोडासा बदल आणि पुढे….मुंबईतील हाफकिन संस्थेचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास

नव्या कंपनीकडील परीक्षा व्यवस्थापनात गोंधळ; नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
3

नव्या कंपनीकडील परीक्षा व्यवस्थापनात गोंधळ; नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

सफाळेत राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा; शालेय क्रीडा चळवळीला नवी उंची देणारी सुवर्णसंधी
4

सफाळेत राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा; शालेय क्रीडा चळवळीला नवी उंची देणारी सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.