Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BPCL Recruitment 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती! आता अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष पहा एका क्लिकवर…

BPCL Recruitment 2026: भारत सरकारची आघाडीची तेल आणि गॅस कंपनी 'भारत पेट्रोलियम' (BPCL) मध्ये अनुभवी उमेदवारांसाठी बंपर भरती सुरू झाली आहे.सर्वात वरिष्ठ ग्रेडसाठी वार्षिक सीटीसी (CTC) किती मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 02:40 PM
bpcl

bpcl

Follow Us
Follow Us:

BPCL Mid-Senior Level Recruitment 2026: भारताची प्रसिद्ध तेल आणि गॅस कंपनी Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ने मिड सिनिअर लेवल भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी क्षेत्रात चांगला पगार आणि प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

BPCL या कंपनीमध्ये अनुभवी उमेद्वारांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेद्वार 20 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. ही भरती प्रक्रिया 31 मे 2026 रोजी सुरू झाली असून उमेद्वारांनी केलेले अर्ज BPCL च्या अधिकृत करिअर पोर्टलद्वारे स्वीकारले जातील.

या भरती अभियानाअंतर्गत भारत पेट्रो रिसोर्सेज लिमिटेड(BPRL), कंपनी सेक्रेटरी, फायनांस अशा विविध विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी उमेद्वारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.

CBSE Investigation: सीबीएससीच्या ‘OSM’ मूल्यांकन वादाची चौकशी सुरू; ‘या’ महिला अधिकाऱ्याकडे सोपवली सीबीएसई चौकशीची जबाबदरी

शैक्षणिक पात्रता

या पदांच्या विविधतेनुसार शैक्षणिक योग्यतेची अट वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. BPRL या पदांसाठी BE, BTech Geology किंवा Geophysics पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक आहे. कंपनी सेक्रेटरी पदासाठी ICSI अनिवार्य आहे तर फायनांस विभागासाठी CA किंवा ICWA असणे गरजेचे आहे. याशिवाय इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील उमेद्वार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

‘या’ पदांसाठी मिळणार बक्कळ पगार

या भरतीचे मुख्य आकर्षण म्हणजे या पदांचा वार्षिक पगार आहे, E2 ग्रेडसाठी वार्षिक पॅकेज सीटीसी 21.07  लाख रुपये असून E3, E4 आणि E5 करिता अनुक्रमे 24.99 लाख, 30.21लाख आणि 34.45 लाख रुपये निर्धारित केले आहेत. तसेच E6 आणि E7 ग्रेडच्या अधिकाऱ्यांना 39.82 लाख रुपये आणि 45.38 रुपयांपर्यंत वार्षिक सीटीसी असेल.

Vaibhav Suryavanshi: ख्रिस गेलचा १४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडणारा युवा ओपनर IIM च्या रडारवर; काय आहे नेमकं प्रकरण?

सर्वात वरिष्ठ E8 ग्रेडला निवड झालेल्या उमेद्वारांना वार्षिक सीटीसी 55.49 लाख रुपयांपर्यंत असेल. तसेच सामान्य, ओबीसी, एनसीएल, ईडब्ल्यूएस आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क 1180 असेल तर एससी, एसटी आणि दिव्यांग असणाऱ्या उमेद्वारांना मोफत अर्ज करता येईल. ही भरती अनुभवी उमेद्वारांना सार्वजनिक क्षेत्रात उत्तम करिअर बनवण्याची संधी देते.

Web Title: Bpcl mid senior level recruitment 2026 bprl finance cs posts salary packages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • BPCL
  • Contract Basis Job
  • High salary Job
  • पगार

संबंधित बातम्या

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदात बंपर भरती! २०४९ जागांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
1

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदात बंपर भरती! २०४९ जागांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..
2

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..

NIC Recruitment 2026: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये ३७६ पदांसाठी मेगा भरती, ‘या’ स्कोअरवर होणार थेट निवड
3

NIC Recruitment 2026: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये ३७६ पदांसाठी मेगा भरती, ‘या’ स्कोअरवर होणार थेट निवड

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत
4

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.