भारत पेट्रोलियमने (BPCL) शेल गॅस आणि टिकी टारसोबत मोठ्या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. 'भारतमला परियोजना' आणि देशातील रस्ते विकासासाठी उच्च दर्जाच्या मूल्यवर्धित बिटुमेन (VAB) उत्पादनांचा पुरवठा याद्वारे केला जाईल.
वाढत्या LPG सिलिंडरच्या किमती आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईवर आता केंद्र सरकार आणि देशातील इंधन कंपन्यांनी एक अत्यंत क्रांतिकारी पर्याय शोधला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी…
BPCL Recruitment 2026: भारत सरकारची आघाडीची तेल आणि गॅस कंपनी 'भारत पेट्रोलियम' (BPCL) मध्ये अनुभवी उमेदवारांसाठी बंपर भरती सुरू झाली आहे.सर्वात वरिष्ठ ग्रेडसाठी वार्षिक सीटीसी (CTC) किती मिळणार? जाणून घ्या…
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत, तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढवून सलग दुसरा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेल्या सततच्या…
'फॉर्च्युन ग्लोबल ५००' कंपनी आणि 'महारत्न' सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आज जाहीर केले की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने संजय खन्ना यांची कंपनीच्या अध्यक्ष पदाची धुरा दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या म्हणजे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही होतो. त्यामुळे सगळ्यांसोबतच आता पेट्रोल - डिझेलच्या किमती कडाडत आहे. नेमकी किती वाढलेत दर ? तुमच्या शहरात किती असेल दर?
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे, भारतातील IOCL आणि BPCL सारख्या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवार, १ एप्रिलपासून औद्योगिक डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.
इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) आणि माइंड द ब्रिज (Mind the Bridge) यांच्याकडून बीपीसीएलला जगातील अव्वल 'कॉर्पोरेट स्टार्टअप स्टार्स' (CSS) पैकी एक म्हणून मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
२०१६ मध्ये स्थापनेपासून, बीपीसीएलने त्यांच्या स्टार्टअप उपक्रम 'अंकुर' द्वारे ३० स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे, ज्याला अंदाजे ₹२८ कोटींचे अनुदान निधी प्रदान केले आहे.
दक्षिण भारतातील पहिली एकात्मिक रामायपट्टणम ग्रीनफील्ड रिफायनरी बांधण्यासाठी बीपीसीएल आणि ओआयएलमध्ये १ लाख कोटींचा नॉन-बाइंडिंग सामंजस्य करार करण्यात आला आहे.
BPCL मध्य प्रदेशातील बीना येथे 49 हजार कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे बीना शहर देशाचे नवे पेट्रोकेमिकल हब बनेल. या प्रकल्पाचे फायदे, 'मेक इन इंडिया' धोरण आणि उद्योगांसाठीच्या संधींबद्दल…