Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2025: नवीन अर्थसंकल्पामध्ये Education सेक्टरसाठी घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 01, 2025 | 05:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२५-२६ वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे कि या अर्थ संकल्पात तरुण, महिला, शेतकरी आणि देशातील गरिबी रेषेच्या खालच्या समुदायाचा विचार करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ‘या’ निर्णयांबद्दल:

एसी व एसटी महिला उद्योजाकांना सरकारची साथ ! मिळणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज, अर्थमंत्र्यांची घोषणा

तरुणांमध्ये विज्ञान क्षेत्राचा प्रसार करण्याचा निर्धार या अर्थ संक२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.ल्पनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अर्थ संकल्पनेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि येत्या ५ वर्षांमध्ये देशात जवळजवळ ५० हजार अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहे. याचा तरुणांना मोठा लाभ घेता येणार आहे. तसेच या डिजिटलायजेशनच्या युगात, बजेटमध्ये एक महत्वाची बाब मांडण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल ब्रॉडबँड बसवण्यात येणार आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमधील डिजिटल अंतर कमी करण्याचा निर्धार या बजेटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये आरोग्य विभाग उभारण्यावर लक्ष दिले जाईल.

स्पर्ध्येच्या या युगात कौशल्य असणे फार महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने तरुणांच्या कौशल्यात वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. कौशल्य वाढीसाठी देशात पाच नॅशनल सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच या दरम्यान भारतीय भाषा पुस्तक स्कीमची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय भाषांमध्ये पुस्तके पोहचवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रार्थमिक आणि उच्च शिक्षणाच्या पुस्तकांना डिजिटल माध्यमातून उपल्बध करण्यावर भर दिला जाणार आहे. येत्या पाच वर्षात IIT आणि IISC क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी आणि रिचर्स या विभागात फेलोशिप पुरवण्यात येणार आहे. एकूण १० हजार फेलोशिप पुरवण्यात येणार असून रिचर्स क्षेत्रात वाढ करण्यावर खास लक्ष देण्यात येणार आहे.

PM Modi On Budget 2025: बजेट सादर होताच मोदींचे देशवासियांना संबोधन; म्हणाले, “मोठी आणि ठोस पावले…”

निर्मला सीतारामन यांनी सांगितले कि २३ IIT क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या १० वर्षात डबल झाली आहे. IIT पटना तसेच इतर IIT महाविद्यालयांच्या Infrastructure मध्ये सुधार करण्यात येणार आहे. येत्या वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे सारं दिसून येणार आहे. देशात एकूण ७५ हजार सीट्स वैद्यकीय क्षेत्रात वाढवण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात हा बदल दिसून येणार आहे.

Web Title: Budget 2025 these important decisions were taken for the education sector in the new budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • Budget 2025
  • Union Budget 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.