ही समस्या आता केवळ वैयक्तिक समस्या राहिलेली नाही. ती राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेशी जोडलेली आहे. सरकारने अर्थसंकल्पात यासाठी विशिष्ट तरतुदी जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहे.
बजेट २०२५ मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी वाढीव तरतूद आणि विद्यार्थ्यांसाठी कर्ज सवलतींच्या योजनांची अपेक्षा व्यक्त झाली आहे. डिजिटल शिक्षण आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जाऊ शकतो.