• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Canara Bank Apprentice Recruitment 2025

कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2025 : 3,500 पदांसाठी संधी, 15 हजार रुपये स्टायपेंड

कॅनरा बँकेत अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत 3,500 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवार 12 ऑक्टोबरपूर्वी canarabank.bank.in वर अर्ज करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 24, 2025 | 06:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकने अप्रेंटिस भरती 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 3,500 अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर canarabank.bank.in जाऊन 12 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

LIC HFL अप्रेंटिस भरती 2025 : 192 पदांसाठी संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया 

पदांचा तपशील

या भरतीचा उद्देश देशभरातील विविध शाखांमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस नियुक्त करणे हा आहे. कॅनरा बँकेचे 9,800 हून अधिक शाखांचे जाळे आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर केली जाणार आहे:

  • मेरिट लिस्ट
  • स्थानिक भाषेची परीक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी (Medical Fitness Test)
या भरतीमध्ये अर्ज करून निवड होणाऱ्या उमेदवारांना स्टायपेंड देण्यात येणार आहे. त्याचसह नियुक्ती झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत त्यांना दरमहा ₹15,000 स्टायपेंड दिले जाणार आहे.

शाळेतून हकालपट्टी झाली होती… आज आहेत IPS! आकाश कुलहरि यांची प्रेरणादायी कहाणी

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. त्या उमेदवारांना शैक्षणिक अटींनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate Degree) असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

  • अधिकृत संकेतस्थळ canarabank.bank.in/pages/Recruitment वर भेट द्या.
  • Engagement of Graduate Apprentice in Canara Bank under Apprenticeship Act, 1961 for FY 2025-26 [NEW] या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर Click here to Apply Online [NEW] लिंक निवडा.
  • नवीन उमेदवारांनी New Registration वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा आणि क्रेडेन्शियल्स मिळवा.
  • लॉगिन करून अर्ज फॉर्म योग्य माहितीने भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट भविष्यासाठी काढून ठेवा.
पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करून सरकारी बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी गमावू नये.

Web Title: Canara bank apprentice recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs
  • Kotak Mahindra Bank

संबंधित बातम्या

सरकारकडून मोठी भेट! फक्त 1 रुपयात 10 एकर जमीन मिळवा, ‘या’ राज्यात खरेदीची सुवर्ण संधी, जाणून घ्या कोणाला फायदा होईल?
1

सरकारकडून मोठी भेट! फक्त 1 रुपयात 10 एकर जमीन मिळवा, ‘या’ राज्यात खरेदीची सुवर्ण संधी, जाणून घ्या कोणाला फायदा होईल?

Zero Balance Account: झिरो बॅलेन्स असणाऱ्यांना आता मिळणार ‘अमाप’ मोफत सुविधा, RBI ने बँकांना दिला 7 दिवसांचा वेळ
2

Zero Balance Account: झिरो बॅलेन्स असणाऱ्यांना आता मिळणार ‘अमाप’ मोफत सुविधा, RBI ने बँकांना दिला 7 दिवसांचा वेळ

RBI MPC Meeting 2025: आज RBI MPC निकाल! कर्जदारांच्या नजरा MPC बैठकीवर..; रेपो दरात आणखी कपात होणार का?
3

RBI MPC Meeting 2025: आज RBI MPC निकाल! कर्जदारांच्या नजरा MPC बैठकीवर..; रेपो दरात आणखी कपात होणार का?

International Bank Day : 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बँक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्व
4

International Bank Day : 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बँक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केसांच्या सर्वच समस्या होतील कायमच्या नष्ट! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, केस राहतील काळेभोर सुंदर

केसांच्या सर्वच समस्या होतील कायमच्या नष्ट! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, केस राहतील काळेभोर सुंदर

Dec 07, 2025 | 09:52 AM
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक टीम इंडियाची माफी मागण्यास तयार नाहीत,  म्हणाले, “मला वाईट वाटते, पण…”

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक टीम इंडियाची माफी मागण्यास तयार नाहीत, म्हणाले, “मला वाईट वाटते, पण…”

Dec 07, 2025 | 09:46 AM
Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांवर राहील शुक्राचा आशीर्वाद

Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांवर राहील शुक्राचा आशीर्वाद

Dec 07, 2025 | 09:42 AM
सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन

Dec 07, 2025 | 09:42 AM
दुर्दैवी घटना! अमेरिकेत घराला लागलेल्या आगीत भारतीय विद्यार्थीनीचा होरपळून मृत्यू ;  कुटुंबावर शोककळा

दुर्दैवी घटना! अमेरिकेत घराला लागलेल्या आगीत भारतीय विद्यार्थीनीचा होरपळून मृत्यू ; कुटुंबावर शोककळा

Dec 07, 2025 | 09:34 AM
India–Russia Deal: भारतीय-रशियन खत कंपन्यांनी करारावर केली स्वाक्षरी! १.२ अब्ज डॉलर्सचा युरिया प्लांट २०२८च्या मध्यापर्यंत उभारणार

India–Russia Deal: भारतीय-रशियन खत कंपन्यांनी करारावर केली स्वाक्षरी! १.२ अब्ज डॉलर्सचा युरिया प्लांट २०२८च्या मध्यापर्यंत उभारणार

Dec 07, 2025 | 09:30 AM
‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड

‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड

Dec 07, 2025 | 09:25 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.