Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Options without Entrance Exam: प्रवेश परीक्षेचा ताण येतोय? मग विनापरीक्षा करिअर घडवण्याचे ‘हे’ मार्ग माहितीयेत का?

Career Options without Entrance Exam: १२ वी नंतर प्रवेश परीक्षेचा ताण न घेता करिअर कसे घडवावे? डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या सर्वोत्तम पर्यायांची माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 03, 2026 | 10:02 AM
CAREER OPTION

CAREER OPTION

Follow Us
Follow Us:

Career Options without Entrance Exam:  नुकताच १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.आता विद्यार्थ्यांमध्ये सर्वांत्तम  कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता स्पर्धा निर्माण होत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याकरिता प्रवेश परीक्षा (Entrance Exam)  द्यावी लागते. परंतु, प्रत्येकाला या प्रवेश परीक्षेचा ताण हाताळता येतोच असे नाही. जर तुम्हालाही असे वाटत असेल की, तुम्ही प्रवेश परीक्षा देऊ शकणार नाही तर घाबरण्याचे काही कारण नाही. असे अनेक करिअर पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय थेट प्रवेश मिळतो व उत्तम करिअर घडवता येते. तसेच चांगले पैसेही कमवता येतात.चला तर मग जाणून घेऊया करिअरच्या विविध क्षेत्रातील संधी…………….

प्रवेश परीक्षेशिवाय उपलब्ध असलेले काही सर्वोत्तम करिअर पर्याय:

डिजिटल मार्केटिंग  (Digital Marketing)

सध्या डिजिटल मार्केटिंगला मोठी मागणी आहे. यामध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट, सोशल मिडियाच्या जाहिराती तयार करणे, सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन (SEO), कंटेट मार्केंटिंग यासारखी कौशल्ये शिकवली जातात. यासाठी ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध असून या क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी आहे.

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी (Photography & Videography)

सध्या सोशल मीडियाचा काळ ट्रेंडिंग  व्हिडिओसाठी ओळखला जात आहे. ज्यांना नाविण्यपूर्ण आणि सर्जनशील कामात रस आहे. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. फॅशन, ब्रँड आणि प्रॉडक्ट फोटोग्राफीपासून ते वेडिंग फोटोग्राफीपर्यंत या क्षेत्रात खूप स्कोप आहे.

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी ‘हा’ फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

व्हिडिओ एडिटिंग (Video Editing)

तुम्ही नामांकित संस्थेत किंवा ऑनलाइन व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करू शकता. या कौशल्याची मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. यामध्ये फ्रीलांन्सिंग किंवा फुल टाइम नोकरी करू शकता.

कंटेट रायटिंग (Content Writing)

जर तुम्हाला लेखणाची आवड असेल तर कंटेट रायटिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच तुम्हाला परदेशी भाषा अवगत असतील तर ट्रांन्सलेशनच्या (भाषांतार) कामातही अनेक संधी आहेत.

NEET UG 2026 Exam Day Instructions: केंद्रावर जाण्यापूर्वी ‘हे’ नियम वाचलेत का? अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो!

हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management)

अनेक ठिकाणी प्रवेश परीक्षेशिवाय हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातही प्रवेश मिळतो. या क्षेत्रात नोकरीसोबतच पदोन्नती आणि प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

एकंदरीत, हे सर्व कोर्सेस करियरच्या उत्तम संधी मिळवून देतातच, पण त्याबरोबर चांगले मानधन मिळवून देतात. तसेच जर तुम्हाला नोकरीबरोबर आणखी एक अर्थार्जनाचा मार्ग हवा असेल तर हे कोर्सेस तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहेत.

Web Title: Career options without entrance exam direct admission courses list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • education
  • Entrance exam

संबंधित बातम्या

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास
1

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
2

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!
3

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.