Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी

CAT 2026 Registration: कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणजेच CAT 2026 साठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप CAT 2026 साठी अर्ज केलेला नाही, त्यांना आता या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 12:22 PM
cat exam

cat exam

Follow Us
Follow Us:

CAT 2026 Registration: भारतीय व्यवस्थापन संस्थांनी (IIMs) कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणजेच CAT 2026 साठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप CAT 2026 साठी अर्ज केलेला नाही, त्यांना आता २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी अर्जाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. यंदा IIM इंदूर (IIM Indore) द्वारे CAT 2026 परीक्षेचे आयोजन केले जात आहे.

कॅट २०२६ साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू झाली होती. आयआयएमने आता ही मुदत एक आठवड्याने वाढवून २२ सप्टेंबर केली आहे. उमेदवारांना विहित वेळेत अर्ज, आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

आता कधीपर्यंत करता येईल अर्ज?

ज्या उमेदवारांनी अजूनही CAT 2026 साठी अर्ज भरलेला नाही, ते २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. आयआयएमनुसार हीच अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी घाई टाळण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा.

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

CAT 2026 परीक्षा कधी होणार?

परीक्षेची तारीख: CAT 2026 परीक्षा रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल.

सत्र : ही परीक्षा तीन सत्रांमध्ये पार पडेल.

परीक्षेची शहरे: देशभरातील सुमारे १७० शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.

केंद्रांची निवड: अर्ज करताना उमेदवारांना आपल्या आवडीच्या ५ परीक्षा शहरांची निवड करता येईल.

उमेदवारांनी दिलेल्या ५ पर्यायांपैकीच एक केंद्र देण्याचा प्रयत्न परीक्षा प्राधिकरणाकडून केला जाईल. मात्र, एखाद्या शहरात जास्त मागणी असल्यास जवळचे दुसरे शहर दिले जाऊ शकते. एकदा परीक्षा केंद्र वाटप झाल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी असणार नाही.

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

अर्ज सबमिट केल्यावर सुधारणा करता येईल का?

नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मर्यादित वेळेसाठी ‘एडिट विंडो’ (Edit Window) उपलब्ध करून दिली जाईल. ही सुविधा केवळ अशाच उमेदवारांना मिळेल ज्यांनी वेळेत नोंदणी पूर्ण करून अर्ज शुल्क भरले आहे. या एडिट विंडोद्वारे उमेदवारांना फक्त फोटो, सही आणि परीक्षा शहरांचा प्राधान्यक्रम यामध्येच बदल करता येईल.

उमेदवारांनी ॲडमिट कार्ड, परीक्षा केंद्र आणि इतर अपडेट्ससाठी अधिकृत CAT संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे.

Web Title: Cat 2026 registration date extended iim indore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • education
  • Entrance exam

संबंधित बातम्या

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस
1

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर
2

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग
3

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

Inspiring Story: ‘काकांच्या एका आयडियाने बदललं आयुष्य’; पायाने लिहून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाची कथा एकदा वाचाच
4

Inspiring Story: ‘काकांच्या एका आयडियाने बदललं आयुष्य’; पायाने लिहून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाची कथा एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.