Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार! डिजीलॉकरवर मोठी अपडेट आली आहे. रोल नंबर वापरून अधिकृत वेबसाइटवर निकाल कसा पाहायचा, याची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 10:18 AM
CBSC

CBSC

Follow Us
Follow Us:
  • CBSE 12वीचा निकाल आज होणार का जाहीर?
  • विद्यार्थ्यांनी कोणत्या वेबसाइच्या माध्यमातून निकाल पहावा?
  • CBSE 12वीचा रोल नंबरने निकाल कसा पाहायचा?
CBSE 12th Result 2026: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांच्या निकालानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) १२ वीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये लागली आहे. अखेर ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण आज सीबीएसईचा निकाल लगण्याची शक्यता आहे. तसेच इतर राज्यांच्या बोर्डाच्या निकालाप्रमाणे  सीबीएससी बोर्ड परिक्षेत मुली बाजी मारणार का ? याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

CBSE १२वीचा निकाल आज होणार का जाहीर?

नुकतीच डिजीलॉकर (DigiLocker) वर सीबीएसई निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे. तिथे ‘CBSE Class 12th Result 2026 Coming soon’ असे लिहलेले दिसत आहे. याचाच अर्थ निकाल लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. अशा स्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसई १२ वीची परीक्षा दिली आहे. त्यांनी आपल्या रोल नंबरचा तपशील तयार ठेवावा तसेच निकाल जाहीर होताच विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील.

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

CBSE १२वी निकाल २०२६ कसा तपासायचा: रोल नंबरने निकाल कसा पाहायचा?

निकाल जाहीर झाल्यानंतर सीबीएसई १२ वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी या स्टेप्स फॉलो करू शकतात.

स्टेप 1: सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर जावे.

स्टेप 2: विंडो उघडल्यानंतर होमपेजवर तुम्हाला ‘CBSE 12th Result 2026 Link’  दिसेल.

स्टेप 3: या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि इतर विचारलेली माहिती भरून सबमिट करा.

स्टेप 4: तुमचे गुणपत्रक मार्कशीट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: तुम्ही याची पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवू शकता.

AI आणि नोकरी या वादात चीनच्या न्यायालयाने दिला मोठा निर्णय; पण या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मिळणार का दिलासा ?

Web Title: Cbse 12th result 2026 date time how to check roll number direct link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • CBSC Exam
  • CBSE Result
  • Exam

संबंधित बातम्या

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क!
1

CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई री-इव्हॅल्युएशनमध्ये अवनीने मिळवले ५०० पैकी ५०० गुण; निकालाने सगळेच थक्क!

NEET UG Re-Exam 2026: २१ जूनचा पेपर ठरला प्रचंड कठीण! फिजिक्स आणि केमिस्ट्रीने वाढवला ताण; तज्ज्ञांनी वर्तवला नवा अंदाज
2

NEET UG Re-Exam 2026: २१ जूनचा पेपर ठरला प्रचंड कठीण! फिजिक्स आणि केमिस्ट्रीने वाढवला ताण; तज्ज्ञांनी वर्तवला नवा अंदाज

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड
3

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..
4

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.