Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, CBSE दहावीच्या दुसऱ्या टप्प्याचा रिझल्ट लवकरच जाहीर होणार, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

CBSE दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुणपत्रक पाहता येणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 11:40 AM
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, CBSE दहावीच्या दुसऱ्या टप्प्याचा रिझल्ट लवकरच जाहीर होणार, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, CBSE दहावीच्या दुसऱ्या टप्प्याचा रिझल्ट लवकरच जाहीर होणार, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जूनच्या चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता.
  • विद्यार्थ्यांना निकाल अधिकृत वेबसाइट, DigiLocker, UMANG ॲप आणि इतर माध्यमांतून पाहता येईल.
  • गुणपत्रक डाउनलोड करण्यासाठी रोल नंबर आणि आवश्यक तपशील तयार ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
क्रेंद्रिय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या (CBSE) विद्यार्थ्यांची चिंता आता वाढू लागली आहे. मे महिन्यात जवळपास ६.७ लाख विद्यार्थ्यांनी २०२६ मध्ये दहावीच्या सेकंड बार्डची परिक्षा दिली. अशात लाखो विद्यार्थी आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. माहितीनुसार, सीबीएसई लवकरच परिक्षेचा निकाल जाहीर करणार करु शकतो. सीबीएसई प्रथमच बोर्ड परिक्षेसाठी फेस २ जाहीर केले होते. या परिक्षेत असे विद्यार्थी सामील झाले होते ज्यांना आपले गुण सुधारायचे होते किंवा जे कंपार्टमेंट श्रेणीअंतर्गत फेरपरीक्षा देत होते.

BMC Education: पालिका शिक्षण विभागाचा नवा उपक्रम; शैक्षणिक वर्षात सायन्स सोमवार अभ्यासक्रमात दाखल!

जूनच्या चाैथ्या आठवड्यात लागू शकतो निकाल

CBSE ने अद्याप अधिकृतपणे निकालाची तारीख जाहीर केला नाही, परंतु मिडिया रिपोर्ट्सनुसार, इयत्ता १०वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जून २०२६ च्या चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परीक्षा १५ मे ते २१ मे २०२६ दरम्यान घेण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक ऑनलाइन पाहता येईल.

कुठे पाहू शकता CBSE Board रिझल्ट?

CBSE चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला रिझल्ट पाहू शकतात किंवा तिथून डाऊनलोड करु शकता. यासाठी विद्यार्थ्यांना DigiLocker, UMANG ॲप, SMS सेवा आणि IVRS च्या माध्यामांची मदत घ्यावी लागेल. इथे ऑनलाईन तात्पुरता रिझल्ट विद्यार्थ्यांना प्राप्त होईल पण मूळ प्रती या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊनच कलेक्ट कराव्या लागतील. यासाठी काॅलेजकडून विद्यार्थ्यांसाठी सूचना आणि रिझल्ट कलेक्ट करण्याची तारीख सांगितली जाईल.

अशाप्रकारे डाउनलोड करा स्कोरकार्ड

  • स्कोरकार्ड डाउनलोड करण्यासाटी सर्वप्रथम CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • इथे तुम्हाला Class 10 Second Board Result 2026 या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • आता इथे आपला रोल नंबर आणि अन्य माहिती भरा.
  • सर्व माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसू लागेल.
  • यानंतर इथून आपला स्कोरकार्ड डाउनलोड करुन लॅपटाॅप, कम्प्यूटर किंवा मोबाईलमध्ये सांभाळून ठेवा.
Railway ALP Vacancy: भारतीय रेल्वेत सुवर्णसंधी! तब्बल 11127 पदांवर भरती, पगारापासून अर्जापर्यंत माहिती एका क्लिकवर

DigiLocker वर रिझल्ट कसे चेक करावे?

यासाठी विद्यार्थ्यांनी www.digilocker.gov.in⁠ या वेबसाईटला भेट देऊन लाॅग इन करावे. तुम्ही DigiLocker ॲप डाउनलोड करुनही त्यावर लाॅग-इन करु शकता. मोबाईल आणि आधारकार्डच्या मदतीने आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि मग लाॅगिन करताच Education सेक्शनमध्ये जा. इथे जाऊन CBSE ऑप्शनला सिलेक्ट करा. इथे रोल नंबर आणि अन्य डिटेल्स भरुन डिजिटल मार्कशिट किंवा सर्टीफिकेट डाउनलोड करता येईल.

 

Web Title: Cbse class 10 second board exam result 2026 date time scorecard download guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • CBSC

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.