Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Answer Sheet Mismatch:”हे माझे अक्षर नाही आणि मी सोडवलेले प्रश्नही…” १२ वीच्या वेदांतचा सीबीएसईवर धक्कादायक आरोप!

CBSE Answer Sheet Mismatch :सीबीएसई १२ वीच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत मोठा घोळ समोर आला आहे. विद्यार्थी वेदांत याने त्याला मिळालेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका स्वतःची नसल्याचा पुरावा सोशल मीडियावर दिला आहे. 'ओएसएम' प्रणालीवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 26, 2026 | 11:45 AM
vadant

vadant

Follow Us
Follow Us:

CBSE 12th Physics Answer Sheet Mismatch:“मी सीबीएसई इयत्ता १२ वीचा विद्यार्थी आहे. भौतिकशास्त्र (Physics) विषयात अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्यामुळे आम्ही सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेद्वारे माझ्या उत्तरपत्रिका मिळवण्याकरिता अर्ज केला होता. ही उत्तरपत्रिकेची प्रत मिळाल्यानंतर मी खूप निराश झालो आहे, कारण सीबीएसईने अपलोड केलेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका माझी नाहीच.” असे लिहीत १२ वीच्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडिया ‘एक्स’वर (ट्विटर) सीबीएसईने अपलोड केलेल्या त्याच्या भौतिकशास्त्रच्या उत्तरपत्रिकेची कॉपीचा फोटो शेअर केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, ती अक्षरे त्यांची नाहीत आणि भौतिकशास्त्रची कॉपीही त्याची नाही. या प्रकारामुळे सीबीएसईच्या ओएसएम (OSM – On-Screen Marking)  सिस्टीमवर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या वर्षांच्या ७ तुलनेत यंदाच्या निकाल इतका खराब लागण्यामागचे कारण या वर्षापासून सुरू झालेली ऑनस्क्रिन मार्किंग प्रणाली असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना स्कॅन उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख २५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. मात्र, या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.

SAIL Recruitment 2026: कोणत्याही परीक्षेविना थेट मुलाखतीतून निवड? सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी!

विद्यार्थ्याचे अक्षर आणि प्रश्न जुळलेच नाहीत

वेदांत नावाच्या १२ वीच्या विद्यार्थ्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सीबीएसईने दिलेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका माझी अजिबात नाही. मला पक्के माहित आहे की, हे माझे अक्षर नाही आणि यामध्ये ते प्रश्न देखील नाहीत, जे मी परीक्षेत सोडवण्याचा प्रयत्न केला होता. केवळ मीच नाही तर माझे कुटुंब, शिक्षक आणि माझे अक्षर ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने यातील फरक त्वरित ओळखला आहे.

I am a CBSE Class 12 student. After receiving unexpectedly low marks in Physics, we applied for photocopies of my answer sheets through the CBSE reevaluation process. Today we received the copies. And I am shattered because the Physics answer sheet uploaded by CBSE is not mine — VEDANT (@VEDANTSHRIV17) May 23, 2026

इतर उत्तरपत्रिकांशी तुलना केल्यावर सत्य आले समोर

विद्यार्थ्याने पुढे सांगितले की, आम्ही या भैतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकेची तुलना अत्यंत काळजीपूर्वक खालील गोष्टींशी करून पाहिली माझी इंग्रजीची उत्तरपत्रिका आणि कॉम्प्युटर सायन्सच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर तंतोतंत जुळले. परंतु, भौतिकशास्त्राची ही उत्तरपत्रिका मात्र दुसऱ्याच कोणाचीतरी असल्याचे दिसत आहे.

PM YASASVI: वाढत्या शैक्षणिक खर्चाचे टेन्शन मिटणार? केंद्र सरकारच्या ‘पीएम यशस्वी योजने’चा लाभ थेट विद्यार्थ्यांना मिळणार!

Web Title: Cbse class 12 physics answer sheet mismatch student handwriting vedant viral post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • 12th
  • CBSC Exam
  • CBSE Board Exam
  • scam

संबंधित बातम्या

KPSC Exam Scam: सरकारी अधिकाऱ्यांना ED चा दणका! KPSC भरती परीक्षेतील घोटाळा प्रकरणी कारवाई
1

KPSC Exam Scam: सरकारी अधिकाऱ्यांना ED चा दणका! KPSC भरती परीक्षेतील घोटाळा प्रकरणी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.