Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Investigation: सीबीएससीच्या ‘OSM’ मूल्यांकन वादाची चौकशी सुरू; ‘या’ महिला अधिकाऱ्याकडे सोपवली सीबीएसई चौकशीची जबाबदरी

CBSE चा तपास सुरू: सीबीएससी ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीच्या मोठ्या वादानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश कॅडरच्या माजी धडाडीच्या आयएएस अधिकारी एस. राधा चव्हाण या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करतील.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 12:11 PM
RADHA

RADHA

Follow Us
Follow Us:

CBSE च्या ऑन स्क्रिन मार्किंग (OSM) प्रणालीमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सरकारने या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. या तपास यंत्रणेची मुख्य जबाबदारी माजी IAS अधिकारी एस. राधा चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. शिक्षण आणि प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे.

कोण आहेत एस राधा चव्हाण

एस. राधा चव्हाण या उत्तर प्रदेश कॅडर 1988 बॅचमधील IAS अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. गेल्या 36 वर्षापासून विविध प्रशासकीय विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली असून सध्या त्या क्षमता निर्माण आयोगाच्या(Capacity Building Commission)  अध्यक्ष आहेत.

विविध विभागांमध्ये चोख जबाबादरी पार पाडली

 त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला आणि बाल विकास, शहरी विकास आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात काम केले आहे. सरकारी योजना प्रभावीपणे लागू करण्यात आणि प्रशासकिय क्षेत्रातल्या सुधारणांमध्ये त्यांचा हातखंड आहे.

CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!

सध्या अनेक विद्यार्थी आणि पालकांनी CBSE च्या ऑन-स्क्रिन मार्किंग प्रणालीशी संबंधित  प्रश्न उपस्थित केले आहेत. काही लोकांचे म्ह्णणे आहे की, या मुल्यांकन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर मोठा परिणाम झाला आहे. यानंतर ही घटना चर्चेचा विषय बनली असून त्याच्या तपासणीची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणाचा वाद अधिक वाढल्यामुळे तात्कालीन अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली केली आहे. यानंतर राधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Junior College Teachers: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला! शिक्षण विभागाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात महाविद्यालयीन शिक्षकांचा संताप

मुल्यांकन प्रणालीतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न

सीबीएसची (CBSE) ही समिती ऑन स्क्रिन मार्किंग सिस्टिमची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊन मुल्यांकन प्रणालीतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या तक्रारीत किती सत्यता आहे, याची पडताळणी केली जाईल. तसेच भविष्यात अशी परिस्थिती नंतर उदभवणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

Web Title: Cbse osm marking controversy investigation committee former ias s radha chauhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • CBSE
  • Central Bureau Of Investigation
  • ias

संबंधित बातम्या

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती
1

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.