Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Exams : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? एकाच वेळी १९ परीक्षा पास करणाऱ्या चारू पांडेचे ‘हे’ सक्सेस सीक्रेट माहिती आहे का?

Charu Pandey success story : एकाच वेळी १९ मोठ्या सरकारी परीक्षा (Government Exams ) पास करणे खरोखरच शक्य आहे का? सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता, केवळ शिस्त आणि योग्य नियोजनाव्दारे चेन्नईत 'CAG' अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या चारू पांडेची ही थक्क करणारी यशोगाथा प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने वाचली पाहिजे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 09:49 AM
चारू पांडे

चारू पांडे

Follow Us
Follow Us:

Charu Pandey Success Story : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक लोकांसाठी चारू पांडे यांची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी अत्यंत लहान वयात हे निश्चित केले होते की त्यांना आपले करिअर सरकारी क्षेत्रात करायचे आहे याच कारणामुळे त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली होती.

चारू पांडे यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला अनेक परीक्षांचे निकाल त्यांच्या बाजूने लागले नाहीत. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी आपल्या चुका समजून घेतल्या आणि आपली तयारी अधिक उत्तम केली. पुढे हीच त्यांची सर्वात मोठी ताकद बनली.

सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मिळाले यश

त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांनी यशाची फळे चाखायला मिळू लागली. त्यांनी एका पाठोपाठ एक अनेक सरकारी परीक्षा (Government Exams )उत्तीर्ण करण्यास सुरवात केली. त्यांच्या तयारीची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध होती. त्या दररोज ठरलेल्या वेळी अभ्यास करायच्या आणि प्रत्येक परीक्षेकडे एक नवीन संधी म्हणून पाहायच्या.

Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

१९ परीक्षांमध्ये मोठे यश

एका मिडीया रिपोर्टनुसार, त्यांनी  SSC CGL, SSC CPO, SSC CHSL, SSC MTS, SSC GD, IBPS Clerk, IBPS PO, SBI Clerk आणि SBI PO यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. एकूण मिळून त्यांनी सरकारी परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. इतक्या लहान वयात एवढ्या परीक्षा उत्तीर्ण करणे ही एक मोठी गोष्ट आहे.

यशाचे रहस्य

चारू पांडे यांच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य फोकस, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीला असल्याचे सांगतात. त्यांनी एकाच वेळी अनेक परीक्षांची  तयारी केली. प्रत्येक परीक्षेला त्यांनी गांभीर्याने घेतले. त्यांचे असे मत आहे की, योग्य दिशेने केलेल्या  मेहनतीने कोणतेही कठीण ध्येय साध्य होते.

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?

सध्या चारू पांडे या चेन्नई येथे CAG (कॅग) विभागात कार्यरत आहेत. त्या तिथे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पार पाडत आहेत, त्यांची कार्यशैली आणि शिस्त त्यांना एक जबाबदार आणि यशस्वी अधिकारी बनवते.

Web Title: Charu pandey success story cleared 19 government exams marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • central goverment
  • Government Job
  • High salary Job
  • inspiration

संबंधित बातम्या

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा
1

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
2

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
3

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
4

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.