Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Gaokao Exam: पोलिसांच्या गाड्यांना स्पर्श करून विद्यार्थी का जात आहेत परीक्षा केंद्रात? जाणून घ्या नेमके कारण …

China Gaokao Exam Viral Video: चीनमधील राष्ट्रीय प्रवेश परीक्षा 'गाओकाओ' (Gaokao) चा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्यार्थी परीक्षेपूर्वी पोलिसांच्या वाहनांना स्पर्श करताना दिसत आहेत. जाणून घ्या यामागील रंजक कारण.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 11:45 AM
China exam

China exam

Follow Us
Follow Us:

China Gaokao Exam Viral Video: चीनमधील राष्ट्रीय महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा ‘गाओकाओ’ (Gaokao)शी संबंधीत एक व्हिडिओ सोशल मी़डियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांचे बॅच, पोलिसांच्या मोटरसायकली आणि त्यांच्या वाहनांचा स्पर्श करताना दिसतात. तसेच यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी हसतमुखाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून जगभरातील लोक चीनमधील परीक्षेची परंपरा आणि तेथील परीक्षा पध्दतीवर चर्चा करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसणारे ९८५ (985) आणि २११ (211)हे क्रमांक चीनमधील शिक्षणव्यवस्थेशी जोडले गेले आहेत. चीनमध्ये ‘प्रकल्प ९८५’अंतर्गत निवडक विद्यापीठाचा विकास करण्यात आला तर ‘प्रकल्प २११’ हा उच्च शिक्षण मजबूत करण्याचा उपक्रम होता. त्यामुळे या दोन क्रमांकाला स्पर्श केल्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात, अशी विद्यार्थ्यांची श्रद्धा आहे.

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी शोधत आहात? FSSAI मध्ये विविध ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू!

NEET-UG पेपर लीक विवादाशी तुलना

या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर युजर्सनी चीन आणि भारताच्या परीक्षा पद्धतींची तुलना केली आहे. विशेषत: ‘नीट-युजी’ (NEET-UG) पेपर लीक विवादाचा संदर्भ देत चीन कोट्यावधी विद्यार्थ्यांची परीक्षा इतक्या सुरक्षितपणे कशी आयोजित करते. यावर प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही युजर्सचे म्हणणे आहे की, भारताच झालेल्या परीक्षेतील गोंधळाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवल्या आहेत. त्यामुळे एका व्हायरल व्हिडिओद्वारे त्या देशाच्या संपूर्ण परीेक्षा पद्धतीचे मूल्यमापन करता येत नाही.

भारतात सुरक्षेसाठी अभूतपूर्व पावले

हा व्हिडिओ अशा वेळी व्हायरल झाला आहे, जेव्हा भारतात नीट युजी परीक्षा सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरु आहे. आता २१ जून रोजी होणाऱ्या नीट’ची पुनरपरीक्षेला (Re-Exam) सरकारने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. यामध्ये भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचवणे तसेच केंद्रीय सुरक्षा दालंची संभाव्य नियुक्ती करण्यात आली आहे.

Edybites Startup:१७ वर्षांचे करिअर सोडून का सुरू केला खाण्यायोग्य चमच्यांचा व्यवसाय? वाचा एका उद्योजकाची रंजक यशोगाथा!

Web Title: China gaokao exam viral video police vehicles touching tradition neet ug comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • China
  • Exam
  • NEET
  • train viral video

संबंधित बातम्या

चिनी भिंत भेदली! अखेर Satwik-Chirag ने China Masters 2026 चा किताब पटकावला; जी टिंग-रेन शियांग यूचा दारुण पराभव
1

चिनी भिंत भेदली! अखेर Satwik-Chirag ने China Masters 2026 चा किताब पटकावला; जी टिंग-रेन शियांग यूचा दारुण पराभव

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक
2

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!
3

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

SSC GD Bharti Updates : एसएससी जीडी कॉन्स्टेबल निकाल २०२६ होणार जाहीर; अशी तपासा गुणपत्रिका
4

SSC GD Bharti Updates : एसएससी जीडी कॉन्स्टेबल निकाल २०२६ होणार जाहीर; अशी तपासा गुणपत्रिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.