Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DFCCIL प्रवेशपत्र २०२५ ‘या’ अधिकृत संकेतस्थळावर जाहीर, असे करा डाउनलोड

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) ने आज 7 जुलै 2025 रोजी ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यासह विविध पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2025 | 02:40 PM
job (फोटो सौजन्य: social media)

job (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

DFFCIL CBT 1 hall ticket 2025 Download Link: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) ने आज 7 जुलै 2025 रोजी ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यासह विविध पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. परीक्षेला बसणारे उमेदवार DFCCIL च्या अधिकृत वेबसाईट dfccil.com ला भेट देऊन तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. CBT-1 परीक्षा 10 जुलै आणि 11 जुलै 2025 रोजी घेतली जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे, एकूण 642 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

‘स्लीप चैंपियन ऑफ द ईयर’ बनली यूपीएससी एस्पिरेंट; कमावले ९ लाख रुपये

कम्प्यूटर बेस्ड टेस्ट (स्टेज-1) मध्ये, उमेदवारांना एकूण १०० ऑब्जेक्टिव प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. उमेदवारांना परीक्षेसाठी 90 मिनिटे दिली जातील. चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण देखील असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25 मार्क्स) वजा केले जातील. परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिल्या शिफ्टची वेळ सकाळी 9 ते 10:30, दुसऱ्या शिफ्टची वेळ दुपारी 12:30 ते दुपारी 2 आणि तिसऱ्या शिफ्टची वेळ दुपारी 4 ते 5:30 आहे.

DFCCIL Admit Card 2025: प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे-

1. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट dfccil.com ला भेट द्यावी लागेल.
2. यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावे लागेल.
3. यानंतर तुम्हाला तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
4. आता तुमचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
5. आता प्रवेशपत्र डाउनलोड करा.
6. परीक्षेसाठी प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.

प्रवेशपत्रावर लिहिलेली माहिती नक्की तपासा-

1. परीक्षेचे नाव
2. परीक्षा केंद्राचा पत्ता
3. परीक्षेची वेळ
4. परीक्षेची तारीख
5. उमेदवाराचे नाव
6. उमेदवाराची जन्मतारीख
7. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
8. परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे
9. परीक्षेचे विषय
10. परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ

परदेशात मिळाली नोकरी पण देशसेवेचा वेड शांत बसू देईना! मायदेशी परतून क्रॅक केली UPSC

Web Title: Dfccil admit card 2025 released on ya official website download like this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • Career News
  • Exam Hall Ticket
  • Government Job

संबंधित बातम्या

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!
1

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला
2

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला

खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…
3

खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…

CA Final परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर! ‘या’ सोप्या पद्धतीने करा डाउनलोड
4

CA Final परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर! ‘या’ सोप्या पद्धतीने करा डाउनलोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.