Mumbai University : मुंबई विद्यापीठाने २०२६-२७ सत्राच्या परीक्षांसाठी अपार आयडी (APAAR ID) सक्तीची केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याची संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.
RRB Group D 2026: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे भरती बोर्डाने (RRB) महत्त्वाची अपडेट दिली आहे. 3 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या ग्रुप डी परीक्षेसाठी City Intimation Slip जारी…
SBI PO Admit Card 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने PO (Probationary Officer) 2026 परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. 1,500 पदांसाठी होणाऱ्या या भरती परीक्षेत सहभागी होणाऱ्या…
UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर झाले आहे. ९३३ पदांसाठी २४ मे रोजी होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत पहा.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) ने आज 7 जुलै 2025 रोजी ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यासह विविध पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे.
राज्यातील एकूण ७००० परीक्षा केंद्रांवर हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यापैकी ५००० केंद्रे दहावीच्या परीक्षांसाठी आणि ३००० केंद्रे बारावीच्या परीक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.
काही केंद्रांवर अधिकचे विद्यार्थी देण्यात आल्याचे तर एका केंद्रावर विद्यार्थी पोहचले. तर त्यांना संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षा नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची ऐनवेळी धावपळ झाली.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC) घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षा (SSC Board Exam) 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना 6 फेब्रुवारीला दुपारी तीन…