Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Journalism Career : बारावीनंतर गोंधळला आहात? डिजिटल पत्रकारितेतील ‘या’ करियरच्या संधी जाणून घ्या एका क्लिकवर!

Digital Journalism Career डिजिटल पत्रकारिता करिअर निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! अँकरिंग, कंटेंट रायटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगमधील संधींसह बीजेएमसी (BJMC) अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती ..............

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 06, 2026 | 04:01 PM
Digital Journalism Career:

Digital Journalism Career:

Follow Us
Follow Us:
  • पत्रकारिता शिक्षण आणि प्रमुख प्रगतीची क्षेत्रे
  • डिजिटल पत्रकारितेतील करिअरचे पर्याय
  • पदवीपेक्षा कौशल्ये आणि कामाच्या अनुभवाला प्राधान्य
Digital Journalism Career : बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा याबद्दल विद्यार्थी अनेकदा गोंधळतात आणि तणावग्रस्त होतात. ज्यांना अँकरिंग, कंटेट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग करण्यात रस आहे. त्यांच्यासाठी डिजिटल पत्रकारिता अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय असू शकतो. शिवाय या बदलणाऱ्या जगात मोबाईल फोन, वेबसाइट्स, यूट्यूब आणि सोशल मीडिया लोकांपर्यंत सतत पोहोचत आहेत. शिवाय जे विद्यार्थी सर्जनशील विचारसरणीचे आहेत ते या अभ्यासक्रमाची निवड करू शकतात.

पत्रकारिता शिक्षण आणि प्रमुख प्रगतीची क्षेत्रे

पत्रकारितेच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी तुम्ही बारावी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही नामांकित महाविद्यालयात किंवा विद्यापीठात बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन करू शकता. यानंतर तुम्ही मास्टर ऑफ जर्नालिझम देखील करू शकता. ज्यामुळे तुमची या क्षेत्रात पकड मजबूत होईल.

डिजिटल पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिक्षण शैक्षणिकच क्षेत्रापुरते मर्यादित नाही तर बातमी लेखन, व्हिडिओ एडिटिंग, कॅमेरा हाताळणी, सोशल मीडिया व्यवस्थापन यासारख्या व्यवहारिक कौशल्यांपर्यंत विस्तारले आहे. या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवल्यास इतर क्षेत्रात प्रगतीसाठी मार्ग खुले होतात.

Success Story : शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?

डिजिटल पत्रकारितेतील करिअरचे पर्याय

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. तुम्ही एखाद्या न्यूज वेबसाइटसाठी कंटेट रायटर, रिपोर्टर किंवा संपादक बनू शकता, तुम्ही टीव्ही चॅनलसाठी अँकर म्हणून काम करू शकता, यूट्यूब चॅनल सुरू करू शकता, डिजिटल मीडिया हाऊससाठी काम करू शकता, सोशल मीडिया मॅनेजर बनू शकता किंवा फ्रीलान्स पत्रकार म्हणूनही काम करू शकता. तुम्ही स्वत: पॉडकास्टिंग आणि ब्लॉगिंगमध्ये वेगळी ओळख निर्माण करू शकता.

Viral Video :परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींचा विनयभंग? पाकिस्तानातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!

बीजेएमसी/एमजेएमसी शिवायही डिजिटल पत्रकारितेतील करिअर

अनेक विद्यार्थी ज्यांनी बीजेएमसी किंवा एमजेएमसी पूर्ण केलेले नाही. परंतु वेगळ्या अभ्यासक्रमातून पदवी प्राप्त केली आहे. त्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, ते डिजिटल पत्रकारितेत करिअर करू शकतात का ? पण त्यांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, माध्यम संस्था आता पदवीपेक्षा कौशल्ये आणि कामाच्या अनुभवाला प्राधान्य देतात. त्यामुळे तुमची कौशल्ये सुधारणे आणि सातत्याने सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Web Title: Digital journalism career options after 12th mass communication skills salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • digital
  • education
  • Exam

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.