Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IHMCL इंजिनिअर भरती 2025 : GATE स्कोअरवर थेट भरती, IHMCL मध्ये 49 जागांसाठी संधी

IHMCL ने भरतीचे आयोजन केले असून ४९ रिक्त पदांसाठी उमेदवारांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या भरतीच्या शेवटच्या तारखेविषयी जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2025 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीच्या प्रक्रियेत ४९ इंजिनिअर पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. देशभरात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (ITS) सारख्या अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थांची अंमलबजावणी करणे हे या कंपनीचं मुख्य कार्य आहे. सध्या कंपनीने 49 इंजिनिअर (ITS) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती GATE 2025 च्या स्कोअरच्या आधारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मे 2025 पासून सुरू झाली असून 2 जून 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

‘या’ तारखेनंतर अकरावी प्रवेशला येईल वेग; कनिष्ठ महाविद्यालय नोंदणीचा दुसरा टप्पा लवकर होईल सुरु

आवश्यक पात्रता:

उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन तसेच डेटा सायन्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाखांपैकी कोणत्याही एक शाखेतून B.E./B.Tech पदवी घेतलेली असावी. त्यासोबतच GATE 2025 मध्ये CS, EC, EE, IN किंवा DA या शाखांपैकी कुठल्यातरी एकामध्ये वैध स्कोअर असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

2 जून 2025 रोजी उमेदवाराचं वय किमान 21 वर्षं आणि कमाल 30 वर्षांपर्यंत असावं. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, माजी सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ GATE 2025 स्कोअरवर आधारित असेल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.

रिक्षाचालकाचा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी झाला IAS ऑफिसर, केलं वडिलांच्या कष्टाचे चीज

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज www.ihmcl.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • ‘Careers > New Openings’ विभागात Engineer (ITS) या भरतीचा फॉर्म उपलब्ध आहे.
  • अर्ज करताना पासपोर्ट फोटो, सही, 10वी प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, GATE 2025 स्कोअरकार्ड व जातीचा दाखला (लागू असल्यास) अपलोड करावा लागेल.
  • अर्ज पूर्ण करून ‘Application Acknowledgement’ सेव्ह करून ठेवावं.
ही भरती इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी सरकारी क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे.

Web Title: Direct recruitment on gate score opportunities for 49 posts in ihmcl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
2

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
3

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
4

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.