Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

एआय आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे रोजगाराच्या संधी झपाट्याने बदलत असून काही पारंपरिक अभ्यासक्रमांमधील नोकऱ्या कमी होत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 07, 2026 | 08:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

एआय (AI) आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. जिथे काही नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, तिथे अनेक पारंपरिक क्षेत्रांतील नोकऱ्या हळूहळू कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे आजच्या काळात केवळ पदवी घेणे पुरेसे नसून, भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची निवड करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ‘इंडिया स्किल रिपोर्ट’नुसार काही अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोजगाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटताना दिसत आहे.

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

आयटीशिवाय केवळ सायन्स (नॉन-आयटी) अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील काळ आव्हानात्मक ठरू शकतो. अहवालानुसार, अशा अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता सध्या सुमारे ६१ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. त्यामुळे सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर न थांबता डेटा अ‍ॅनालिटिक्स, एआय, बायोटेक्नॉलॉजी, रिसर्च किंवा इंडस्ट्री-स्पेसिफिक स्किल्समध्ये विशेष प्रावीण्य मिळवणे आवश्यक ठरत आहे.

आर्ट्स (नॉन-टेक्निकल) अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही रोजगाराची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. इंडिया स्किल रिपोर्टनुसार या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण केवळ ५५.५५ टक्के आहे. म्हणजेच जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनाच रोजगार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी कंटेंट रायटिंग, डिजिटल मीडिया, पब्लिक रिलेशन्स, डेटा इंटरप्रिटेशन, डिजिटल मार्केटिंग किंवा स्पर्धा परीक्षा अशा पूरक कौशल्यांकडे वळणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी आयटीआय (व्यावसायिक) अभ्यासक्रमाला मोठी मागणी होती आणि या कोर्सनंतर सहज नोकरी मिळत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अहवालानुसार, केवळ आयटीआय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त ४५.९५ टक्के लोकांनाच नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आधुनिक यंत्रणा, ऑटोमेशन आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे पारंपरिक आयटीआय कौशल्यांची गरज कमी होत आहे.

आयटीआयप्रमाणेच पॉलिटेक्निक (डिप्लोमा) अभ्यासक्रमांमध्येही रोजगाराच्या संधी घटताना दिसत आहेत. अहवालानुसार, केवळ ३२.९२ टक्के डिप्लोमा धारकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ डिप्लोमावर अवलंबून न राहता पुढील उच्च शिक्षण किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक बनले आहे.

Akola News: उमरा येथे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सादर केली कलागुणांची उधळण

या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र, स्वतःला अपडेट करणे अत्यावश्यक आहे. कोर्ससोबत स्पेशलायझेशन, सर्टिफिकेशन कोर्स, ऑनलाइन स्किल ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि इंडस्ट्री एक्सपोजर मिळवणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक कंपन्यांचे सीईओदेखील आता विशिष्ट कौशल्य असलेल्या सर्टिफिकेशन धारकांना अधिक प्राधान्य देत असल्याचे मान्य करत आहेत. त्यामुळे पदवीपेक्षा कौशल्येच भविष्यातील खरे भांडवल ठरणार आहेत.

Web Title: Dont do these courses you will be regret

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
1

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
2

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
3

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
4

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.