Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Recruitment 2026: १० वी, डिप्लोमा आणि इंजिनिअर्सना सुवर्णसंधी! DRDO मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर..

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी! DRDO DEAL ने पदवीधर, डिप्लोमा आणि आयटीआय उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे. ३० जून २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 28, 2026 | 11:09 AM
drdo

drdo

Follow Us
Follow Us:

DRDO Recruitment 2026:सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ‘डीआरडीओ’ (DRDO) च्या डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅप्लिकेशन्स लॅबोरेटरी (DEAL) ने अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

या भरतीमध्ये पदवीधर, डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी (Engineering) आणि तांत्रिक क्षेत्राशी जोडलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. याव्यतिरिक्त, पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.

पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी संबंधित शाखेतील इंजिनिअरिंगची पदवी म्हणजेच बी.ई. (BE) किंवा बी.टेक. (B.Tech) असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला किमान ६०% गुण असणे बंधनकारक आहे. तसेच, काही पदांसाठी लायब्ररी सायन्सची  पात्रता असणारे उमेदवारही अर्ज करू शकतात. डिप्लोमा धारक उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या विषयांतून अर्ज करू शकतात. तर, आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवार फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कोपा आणि इतर तांत्रिक ट्रेड्समधून अर्ज करण्यास पात्र असतील.

B.Pharm Scholarship: बी.फार्मचे शिक्षण घ्यायचे आहे? मग केंद्र सरकारच्या ‘या’ टॉप ५ शिष्यवृत्ती योजना लगेचच जाणून घ्या

दरमहा किती मिळणार स्टायपेंड?

पदवीधर (Graduate) उमेदवार: १२,३०० रुपये प्रतिमहिना

डिप्लोमा (Diploma) उमेदवार: १०,९०० रुपये प्रतिमहिना

आयटीआय (ITI) अप्रेंटिस: १०,५६० रुपये प्रतिमहिना

निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक रेकॉर्ड, मुलाखत (Interview) किंवा निश्चित केलेल्या प्रक्रियेच्या आधारे केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये केवळ तेच उमेदवार भाग घेऊ शकतात. ज्यांनी वर्ष २०२२ ते २०२६ दरम्यान आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

Indian Air Force Job: भारतीय वायुसेनेत मल्टी-टास्किंग स्टाफ पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर (Graduate) आणि डिप्लोमा धारक उमेदवारांना NATS 2.0 पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तर आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवार NAPS पोर्टलवर जाऊन  ३० जून २०२६ पासून अर्ज भरू शकतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी.

Web Title: Drdo recruitment 2026 qualifications stipend online application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • 10th
  • DRDO
  • Engineering
  • Government Job

संबंधित बातम्या

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
1

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
2

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!
3

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
4

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.