तामिळनाडू राज्य मंडळाचा इयत्ता ११ वीचा निकाल १६ मे २०२५ रोजी जाहीर झाला असून यंदा ९२.०९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स आणि डिजीलॉकरवरून आपली तात्पुरती गुणपत्रिका पाहू शकतात.
दहावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. यंदा तब्बल 123 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहे.