Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Microsoft मधील १.७ कोटींची नोकरी सोडली, पण पुढे काय घडलं? २६ वर्षीय तरुणाच्या स्टार्टअपमागील कटू सत्यता वाचा एका क्लिकवर

Ex microsoft engineer chris software job resignation: मायक्रोसॉफ्टमधील वार्षिक १.७ कोटी रुपयांचे पॅकेज सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या २६ वर्षीय ख्रिसचा संघर्ष काय होता? कॉर्पोरेट ओळख संपल्यानंतर निर्माण होणारी भीती आणि यशाच्या नव्या व्याख्येबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 07, 2026 | 03:10 PM
microsoft

microsoft

Follow Us
Follow Us:

Microsoft Employee Quits Job:  मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीतील वार्षिक १.७ कोटी रुपयांची (२ लाख डॉलर) आलिशान नोकरी सोडणे सोपे नसते. २६ वर्षीय ख्रिसने (Chris) स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला, मात्र त्यानंतरचा त्याचा प्रवास अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि आव्हानात्मक राहिला. ख्रिसने सोशल मीडियावर त्याचा हा संघर्षमय अनुभव शेअर केला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचा संघर्षमय प्रवास..

ख्रिसच्या मते, नोकरी सोडणे हा सर्वात कठीण भाग नव्हता, तर खरी स्पर्धा त्यानंतर सुरू झाली. मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या ब्रँडची नोकरी सुटल्यामुळे त्याची कॉर्पोरेट ओळख आणि सुरक्षितता संपली. यामुळे त्याच्या मनात अनिश्चितता, भीती आणि स्वतःच्या क्षमतेवर शंका निर्माण होऊ लागली.

ऑनलाइन माध्यमातून आपली पहिली कमाई

काहीतरी करून दाखवण्याच्या उद्देशाने तो ऑस्ट्रेलियाला गेला. तिथे त्याच्याकडे केवळ ५ महिन्यांचा वेळ होता आणि कोणताही ठोस बिझनेस प्लॅन नव्हता. सुरुवातीला तो फक्त नियोजन आणि संशोधनात व्यस्त राहिला, ज्याला तो ‘भीती लपवण्याचा प्रयत्न’ मानतो. अखेर, वेळेची मर्यादा संपण्यापूर्वी अवघा एक आठवडा आधी त्याने ऑनलाइन माध्यमातून आपली पहिली कमाई केली. यावरून त्याला जाणीव झाली की, तो प्रचंड दबावाखालीच सर्वोत्तम काम करू शकतो.

Indonesia History: जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कधीकाळी होतं ‘हिंदू राष्ट्र’! एकदा वाचाचं ‘या’ देशाचा रंजक इतिहास

आपल्या ‘हाफ आयर्नमॅन’ ट्रायथलॉन स्पर्धेचा अनुभव सांगताना तो म्हणाला की, दुखापतीमुळे त्याने स्पर्धा अर्धवट सोडली. यावरून त्याने धडा घेतला की, प्रत्येक वेळी शेवटपर्यंत जाणे म्हणजेच यश नसते; तर आरोग्यासाठी योग्य वेळी थांबणे ही देखील हुशारी असते.

तरुणांसाठी मोलाचा संदेश

ख्रिसने विचार केला होता की तो एक मोठा स्टार्टअप फाउंडर बनेल, पण आज तो विविध ब्रँड्ससाठी व्हिडिओ बनवून आपला व्यवसाय वाढवत आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जिथे प्रत्येक जण फक्त यश दाखवतो, तिथे ख्रिसने आपले अपयश प्रामाणिकपणे मांडले आहे. “खऱ्या धैर्याचा अर्थ भीती नसणे नव्हे, तर भीती असूनही पुढे जाणे हा आहे,” असा मोलाचा संदेश त्याने कॉर्पोरेट नोकरी सोडू इच्छिणाऱ्या तरुणांना देला आहे.

PM Modi Indonesia Visit: भारत-इंडोनेशिया संबंधांत नवा इतिहास! सिंगासारी येथे उभारणार IIM बेंगळुरूचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस

Web Title: Ex microsoft employee chris quits crores salary job startup struggle success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • High salary Job
  • Microsoft

संबंधित बातम्या

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
1

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.