Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Crisis:आठवड्यातून फक्त ३ दिवस प्रत्यक्ष शाळा भरणार? वाढत्या डिझेल-पेट्रोल दरांमुळे सरकारकडे नवा प्रस्ताव!

Fuel Crisis: नव्या शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर राज्यातील इंधन टंचाई आणि वाढत्या डिझेल दरांमुळे स्कूल बस सेवा कोलमडणार का? पालकांवर फी वाढीचा बोजा टाळण्यासाठी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) थेट शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याची धक्कादायक मागणी का केली आहे?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 26, 2026 | 09:16 AM
school

school

Follow Us
Follow Us:

Fuel Crisis in Maharashtra: सध्या राज्यातील इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांची तयारी सुरू असताना डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली असून याचा थेट परिणाम आता शाळांच्या कामकाजांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईचा मेळ घालण्यासाठी मुंबईतील स्कूल बस असोसिएशनने (SBOA) सरकारकडे एक मागणी केली आहे.

असोसिएशनची मागणी: हायब्रिड मॉडेल लागू करावे

वाढत्या इंधन दरांचा भार पालकांवर पडू नये आणि बस चालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी असोसिएशनने दिवसाआड शाळा भरवण्याचे मॉडेल सुचवले आहे. या प्रस्तावानुसार, आठवड्यातील तीन दिवस शाळा आणि दोन दिवस ऑनलाईन वर्ग अशा हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामुळे बसचा खर्चही कमी होईल आणि परिचालन खर्चही मर्यादित राहील, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

paper leak 2026: ऑनलाइन परीक्षा तरीही पेपर लीक?’कॉकरोच जनता पार्टी’ने SSC GD पेपरफुटीवर उपस्थित केले प्रश्न?

असोसिएशनचा प्रस्ताव: सिंगल शिफ्ट ट्रांन्सपोर्टेशन

सध्या अनेक शाळा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चालतात. त्यामुळे बसला अनेकवेळा ये-जा करावी लागते. यावर उपाय म्हणून असोसिएशनने ‘सिंगल शिफ्ट ट्रांन्सपोर्टेशन’ प्रणालीचा प्रस्ताव दिला आहे. एसबीओए महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी म्हटले आहे की, सर्व शाळांनी मिळून एकच पिकअप आणि एकच ड्रॉप वेळ निश्चित केल्यास बस फेऱ्यांची संख्या कमी होऊन इंधन बचत होईल.

स्कूल बस ऑपरेटर सध्या विमा हप्ते, देखभाल खर्च, परवाने, कर्मचाऱ्यांचे पगार आणि विविध टॅक्समुळे आर्थिक दबावाखाली आहेत. सध्या इंधनाचे दर वाढल्याने बसची फी वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकायची इच्छा नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. म्हणूनच फी वाढ करण्याऐवजी शाळांच्या वेळापत्रकात बदल करून हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे.

CBSE Class 12th: निकालात घोळ की तांत्रिक बिघाड? सीबीएसईच्या निकालावर विद्यार्थी-पालक का संतापले?

सरकारकडे सवलतीची मागणी

शालेय बस ऑपरेटर दररोज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करतात. या कठीण काळात सरकारने सरकारने स्कूल बसलाही इंधन सबसिटी किंवा इतर सवलती देऊन दिलासा द्यावा, अशी विनंती केली आहे.

Web Title: Fuel crisis school bus owners association alternate day school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Alert Schools
  • Fuel Price Hike
  • Fuel Shortage
  • school bus

संबंधित बातम्या

Government School Report: सरकारी शाळांमध्ये ८६ लाख विद्यार्थी घटले; महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या एका क्लिकवर
1

Government School Report: सरकारी शाळांमध्ये ८६ लाख विद्यार्थी घटले; महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या एका क्लिकवर

School Bandh Andolan: ९ जुलैला राज्यातील शाळा बंद! शिक्षकांचा सामूहिक रजेचा निर्णय; जाणून घ्या नेमका विषय काय?
2

School Bandh Andolan: ९ जुलैला राज्यातील शाळा बंद! शिक्षकांचा सामूहिक रजेचा निर्णय; जाणून घ्या नेमका विषय काय?

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर
3

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर

PMC School Holiday: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! ‘या’ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी;वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
4

PMC School Holiday: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! ‘या’ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी;वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.