Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकरावी प्रवेशाची विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू; ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी

FYJC admission open to all round 2026: अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 01, 2026 | 09:24 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • अकरावी प्रवेशाची विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू
  • ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी
  • राज्यात एकूण ९ हजार ६६९ कनिष्ठ महाविद्यालय

पुणे, शहर: शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता विशेष फेरी क्रमांक १ (ओपन टू ऑल) सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीत अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार असल्याची शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली.

मुंबई विद्यापीठ पेपरफुटी प्रकरण! सीआयडी चौकशी टाळण्याच्या भूमिकेविरोधात कुलगुरूंच्या दालनासमोर अभाविपची निदर्शने

राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ९ हजार ६६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २२ लाख १४ हजार ४०६ प्रवेशक्षमतेच्या जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी आतापर्यंत १४ लाख ७३ हजार १४७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले असून, त्यापैकी ७ लाख ७८ हजार २५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

विशेष फेरी क्रमांक १ (ओपन टू ऑल) साठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया २९ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. या फेरीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली आहे.

Google सोडून सुरू केला स्टार्टअप! अब्जावधींच्या एआय क्षेत्रात युसूफ इम्रान यांनी कशी मारली बाजी?

Web Title: Fyjc 11th admission 2026 special round open to all maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • 11th Admission
  • Career News

संबंधित बातम्या

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
1

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी;  बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला
2

खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा
3

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा

National Teacher Award 2026: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 10 जुलैपर्यंत करा ऑनलाईन अर्ज
4

National Teacher Award 2026: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 10 जुलैपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.