Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सहाय्यक पदांसाठी ६५० जागांची भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार ८ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार असून आकर्षक पगार व भत्ते दिले जाणार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 03:13 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • RBI सहाय्यक भरती २०२६ साठी अधिकृत अधिसूचना जारी
  • एकूण ६५० रिक्त पदे भरली जाणार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२६
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छुक उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एकूण ६५० पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती देशभरातील विविध कार्यलयांमध्ये सहाय्यक पदासाठी घेण्यात येत आहे. चला जाणून घ्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि निवड प्रकिया, इत्यादी काय?

अर्ज करण्याची प्रक्रिया काय?

RBI सहाय्यक भरती २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ‘Opportunities@RBI’ विभागात अर्ज लिंक मिळू शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२६ आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

RBI सहाय्यक भरती २०२६साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात किमान ५०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील उमेदवारांसाठी, फक्त उत्तीर्ण होणे पुरेसे आहे.

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

वय किती?

या भारतीप्रकियेसाठी उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव श्रेणी (OBC, SC, ST आणि इतर) यांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

RBI सहाय्यक भरती २०२६ अधिसूचना लिंक

RBI सहाय्यक भरती २०२६ ऑनलाइन अर्ज करा लिंक

निवड प्रक्रिया काय?

RBI सहाय्यक पदासाठी निवड प्रक्रिया तीन मुख्य टप्प्यातून करण्यात येईल

प्राथमिक परीक्षा: ही परीक्षा ऑब्जेक्टिव टाइप पद्धतीने घेण्यात येईल. ज्यात इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि तर्कशास्त्र या विषयांचे प्रश्न विचारले जातील.

मुख्य परीक्षा: प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षा देऊ शकतात. ज्यात कंप्यूटर ज्ञान आणि जनरल अवेयरनेस यासारख्ये विषयाचे प्रश्न विचारले जातील.

भाषा प्रवीणता चाचणी (LPT): मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यांनतर उमेदवारांना संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेत चाचणी द्यावी लागेल. हा टप्पा केवळ पात्रता स्वरूपाचा आहे, परंतु तो उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

पगार किती?

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगारासह विविध भत्ते मिळतात. यामध्ये महागाई भत्ता, गृहनिर्माण भत्ता, वाहतूक भत्ता आणि वैद्यकीय सुविधा यासारखे फायदे समाविष्ट आहेत. आरबीआयमध्ये काम करणे हे केवळ सन्मानाचेच नाही तर भविष्यातील करिअर वाढीसाठी उत्कृष्ट संधी देखील देते.

अर्ज शुल्क किती?

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹450 +18% जीएसटी आहे, तर एससी/एसटी आणि माजी सैनिकांसाठी फक्त ₹ 50 + 18% जीएसटीची सूचना शुल्क भरावे लागेल. नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करता येते.

 

CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्रावर कोणते कपडे घालावे? ड्रेसपासून चपलांपर्यंत जाणून घ्या नियम

💡

Frequently Asked Questions

  • Que: RBI सहाय्यक भरती २०२६ मध्ये किती पदे आहेत?

    Ans: RBI सहाय्यक भरती २०२६ मध्ये किती पदे आहेत?

  • Que: एकूण ६५० पदांसाठी भरती होणार आहे.

    Ans: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

  • Que: पगार व सुविधा मिळतात का?

    Ans: होय, आकर्षक पगारासोबत महागाई, गृहनिर्माण, वाहतूक व वैद्यकीय भत्ते दिले जातात.

Web Title: Golden opportunity for a career in banking rbi recruitment process begins for 650 posts know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Career
  • Job

संबंधित बातम्या

Non-Teaching Recruitment 2026: आंबेडकर विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
1

Non-Teaching Recruitment 2026: आंबेडकर विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
2

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
3

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..
4

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.