Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? थेट UPSC मध्ये करा अर्ज; मिळवा नियुक्त होण्याची संधी

सरकारी नोकरी शोधात आहात तर UPSC च्या या भरती संदर्भात जाणून घ्या. या भरतीच्या माध्यमातून ४६२ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 17, 2025 | 02:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! तुमच्या शोधला आता विराम लागणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर आता त्या शोधला राम-राम करा, कारण UPSC ने भरतीला सुरुवात केली आहे. UPSC च्या या भरतीच्या माध्यमातून अनेकांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ४६२ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

MHT CET Result 2025: PCM गटाच्या सीईटीचा निकाल आज; PCB चा निकाल लवकरच; असं बघा निकाल

या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक, उपअधीक्षक, बागायतशास्त्रज्ञ, विशेषज्ञ, उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी, शास्त्रज्ञ ‘ब’, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ इत्यादी पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात अनुभव असेल तर अतिउत्तम आणि नसेल तरी उत्तम! या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवार काही निकषांना पात्र हवा.

हे निकष शैक्षणिक आहेत तर उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीबीएस किंवा पदानुसार संबंधित पात्रता आवश्यक ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. तसेच आयुमर्यादाही पदानुसार ठरवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्षे सूट निश्चित करण्यात आली आहे. OBC प्रवर्गासाठी ३ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे.

PGPDM : एसपीजेआयएमआर पीजीपीडीएम बॅच २६ साठी आत्ताच अर्ज करा, जाणून घ्या कोर्सचे महत्त्व

निवड प्रक्रियेत उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावी लागेल. तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. दोन्ही टप्प्यात पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. जर तुम्ही सामान्य किंवा OBC प्रवर्गातून असाल तर अर्ज शुल्क म्हणून तुमच्याकडून २५ रुपये आकारण्यात येईल. तर इतर उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी UPSC ची upsc.gov.in ही वेबसाईट लक्षात घ्यावी. येथे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेत तसेच मदत घेत दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच UPSC च्या या नोकरीचा फायदा घ्या आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. भरतीला सुरुवात झाली असून अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरु केली आहे.

Web Title: Government job in upsc apply now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Government Job
  • UPSC

संबंधित बातम्या

देशातील सगळ्यात शिक्षित व्यक्तिमत्व! २० पदव्या, ४२ विद्यापीठे… IAS अधिकारी ते कुशल राजकारणी
1

देशातील सगळ्यात शिक्षित व्यक्तिमत्व! २० पदव्या, ४२ विद्यापीठे… IAS अधिकारी ते कुशल राजकारणी

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज
2

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले
3

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण
4

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.