IAS आणि IPS अधिकारी किती कमावतात? (Photo Credit- X)
आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांपैकी एक आहेत. प्रशासकीय आणि पोलीस विभागात हे अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा उच्च दर्जा पाहता, या अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन आणि सुविधा जाणून घेणे स्वाभाविक आहे.
खुशखबर! ‘या’ पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली; ७५६५ जागांसाठी लगेच करा अर्ज
तपशील | IAS/IPS (सुरुवातीचा) | कॅबिनेट सेक्रेटरी (IAS – सर्वोच्च पद) |
मूळ पगार (Basic Pay) | दरमहा ₹५६,१०० | दरमहा ₹२,५०,००० पर्यंत |
इन-हँड पगार (अंदाजे) | दरमहा अंदाजे ₹१ लाख | (भत्त्यांसह याहून अधिक) |
पगाराव्यतिरिक्त, IAS आणि IPS अधिकाऱ्यांना सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण सुखसोयी (Perks) मिळतात, ज्यामुळे त्यांची जीवनशैली उच्च दर्जाची राहते:
सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज