Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार मिळवा एक लाख! सर्वोच्च कोर्टात नोकरीची संधी… असे करा अर्ज

कायदा विषयाची पदवी घेतलेल्या किंवा एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 21, 2026 | 04:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कायदा विषयाची पदवी घेतलेल्या किंवा सध्या एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाने Law Clerk-cum-Research Associate Recruitment 2026 अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली असून, या माध्यमातून एकूण 90 लॉ क्लर्क पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टात काम करताना कायदेशीर संशोधन आणि न्यायिक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भारताला विश्वगुरु करण्याचे आमचे स्वप्न! सातफळे यांचे प्रतिपादन; वैद्यकीय महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन

सुप्रीम कोर्ट लॉ क्लर्क भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 7 फेब्रुवारी 2026 हीच आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा 7 मार्च 2026 रोजी घेतली जाणार आहे.

या भरतीसाठी ते उमेदवार पात्र आहेत, ज्यांनी एलएलबी पदवी पूर्ण केली आहे किंवा सध्या एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. सुप्रीम कोर्टात लॉ क्लर्क म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास उमेदवारांना देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचा तसेच उच्च दर्जाच्या कायदेशीर संशोधनाचा मौल्यवान अनुभव मिळतो.

 

Supreme Court Law Clerk Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे.पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये कायद्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत MCQ आणि सब्जेक्टिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल.लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल.लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार केली जाईल. लॉ क्लर्क पदासाठी उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 1 लाख रुपये मानधन दिले जाणार असून, त्यामुळे ही भरती लॉ विद्यार्थ्यांमध्ये आणि पदवीधरांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय ठरली आहे.

पाल्याला कधी पाठवावे Play School मध्ये? वाचा, पीडियास्ट्रेशन काय म्हणतात?

सुप्रीम कोर्टात काम करण्याची आणि कायदेशीर संशोधन क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Supreme Court Law Clerk Recruitment 2026 Notification काळजीपूर्वक वाचावी आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. या भरतीसंदर्भातील सर्व अधिकृत अपडेटसाठी उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाची अधिकृत वेबसाइट sci.gov.in नियमितपणे तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Job opportunities at the supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Career
  • law
  • Recruitment News

संबंधित बातम्या

पाल्याला कधी पाठवावे Play School मध्ये? वाचा, पीडियास्ट्रेशन काय म्हणतात?
1

पाल्याला कधी पाठवावे Play School मध्ये? वाचा, पीडियास्ट्रेशन काय म्हणतात?

जॉब करायचा आहे पण नोकरी मिळत नाही! Job Alert… येथे आहेत संधी
2

जॉब करायचा आहे पण नोकरी मिळत नाही! Job Alert… येथे आहेत संधी

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी; सॉफ्टवेअर टेस्टर बना
3

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी; सॉफ्टवेअर टेस्टर बना

तरुणांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Indian Oil Corporation मध्ये 405 पदांसाठी भरती सुरु, शेवटची तारीख…
4

तरुणांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Indian Oil Corporation मध्ये 405 पदांसाठी भरती सुरु, शेवटची तारीख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.