Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political Spokesperson Eligibility: राजकीय पक्षाचा प्रवक्ता होण्यासाठी कोणती पदवी लागते? जाणून घ्या, शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर

Political Spokesperson Eligibility: राजकीय पक्षाचा प्रवक्ता बनण्यासाठी कोणती पदवी किंवा पात्रता आवश्यक असते? जाणून घ्या मास कम्युनिकेशन, लॉ आणि राज्यशास्त्र या विषयांचा या भूमिकेत कसा फायदा होतो.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 03:29 PM
Political Spokesperson

Political Spokesperson

Follow Us
Follow Us:

Political Spokesperson Eligibility: टीव्ही डिबेट्स (वादविवाद),प्रेस कॉन्फरन्स (पत्रकार परिषद) आणि मीडिया ब्रीफिंगमध्ये राजकीय पक्षांची बाजू मांडणारे प्रवक्ते आज राजकारणाचा एक महत्त्वाचा चेहरा बनला आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा इतर मोठ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते अनेकदा राष्ट्रीय मुद्यावर पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता बनण्यासाठी कोणती पदवी आवश्यक असते. असा प्रश्न अनेक तरुणांच्या मनात निर्माण होतो.

तसे पाहता भारतीय संविधानानुसार, राजकीय प्रवक्ता बनण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता निर्धारित केलेली नाही. म्हणजेच प्रवक्ता बनण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही . असे असले तरी काही विषयांचे शिक्षण आणि अनुभव या भूमिकेसाठी खूप उपयुक्त ठरतात.

कोणती पदवी फायदेशीर ठरते?

अहवालानुसार, मास कम्युनिकेशन (Journalism and Mass Communication), राज्यशास्त्र (Political Science), जनसंपर्क (Public Relations), कायदा (Law/कायद्याचे शिक्षण), पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात मोठी मदत मिळू शकते. या विषयांच्या अभ्यासामुळे राजकीय व्यवस्था, मीडिया व्यवस्थापन, जनसंपर्क आणि धोरणात्मक मुद्द्यांची अधिक चांगली समज विकसित होते; जी प्रवक्त्याची भूमिका पार पाडताना अत्यंत उपयुक्त ठरते.

Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते नेमके किती शिकलेत? वाचा त्यांची शैक्षणिक पात्रता!

फक्त पदवीच नाही, तर ‘हे’ कौशल्यही आहे गरजेचे

राजकीय प्रवक्ता बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता पुरेशी नसते तर या पदांसाठी यशस्वी होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या कौशल्याची  आवश्यकता असते. देश विदेशातील घडामोडी, सरकारी धोरणे, विरोधांकांच्या आरोपाचे स्वरूप आणि  आपल्या पक्षाची विचारसरणी याबद्दल सखोल माहिती प्रवक्याला असणे आवश्यक आहे.

तसेच त्याच्याकडे मजबूत तर्कक्षमता, संयम आणि तत्परतेने उत्तर देण्याची योग्यता असली पाहिजे. त्यांनी एखाद्या पक्षामध्ये प्रदीर्घ काळ काम करणे, संघटनात्मक कार्यात भाग घेणे आणि पक्षांच्या विरष्ठ नेतृत्वाचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

CM Devendra Fadnavis NEET :’नीट’ यूजी पुनर्परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश? पहा एका क्लिकवर..

Web Title: How to become political spokesperson eligibility skills degree marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • education
  • indian political party

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
2

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
3

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
4

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.