Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Chinmayee Gopal: केवळ फायलींवर नाही तर ‘ऑन फिल्ड’ अ‍ॅक्शन! भ्रष्ट कर्मचाऱ्यांना घरी पाठवणारी ही कडक अधिकारी कोण?

IAS Chinmayee Gopal: राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात टीना दाबी यांच्या जागी नियुक्ती झालेल्या आयएएस चिन्मयी गोपाल कोण आहेत? त्यांचा यूपीएससी प्रवास आणि धडाकेबाज कार्यपद्धतीबद्दल येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 09:45 AM
IAS

IAS

Follow Us
Follow Us:
  • प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कर्मचाऱ्यांची गैरकृत्ये उघडकीस
  • टीना दाबी यांच्याशी काय संबंध आहे?
  • चिन्मयी गोपाल यांची नियूक्ती का विशेष आहे?
IAS Chinmayee Gopal : राजस्थानच्या प्रशासकीय वर्तुळात जिल्हाधिकारीच्या बदलीमुळे जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच आयएएस चिन्मयी गोपाल यांनी आयएएस अधिकारी टीना दाबी यांची जागा घेतली आहे. पण अधिकारी चिन्मयी गोपाल यांच्याबद्दल इतकी चर्चा का होत आहे? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

चिन्मयी गोपाल या २०२४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रतिष्ठीत संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीधर असणाऱ्या चिन्मयी गोपाल यांनी यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा प्राप्त केली. अर्थशास्त्राच्या या ज्ञानामुळे त्यांना यूपीएससीची तयारी करण्यास मदत झाली नाही तर प्रशासनातील तळागाळाच्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत झाली.

नोकरी शोधताय? इंजिनीअरिंगनंतर ४० लाखांचे पॅकेज देणारं ‘हे’ करिअर माहितीये का?

प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कर्मचाऱ्यांची गैरकृत्ये उघडकीस

चिन्मयी गोपाल या हूशार आणि विचारशील अधिकारी म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी कित्येक कर्मचाऱ्याची गैरकृत्ये उघडकीस आणली आहेत. यांची ख्याती केवळ फाईल आधारित अधिकारी म्हणून मर्यादित नाही. जेव्हा त्यांना असे अहवाल मिळाले की काही गावांमध्ये योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची कमतरता आहे. तेव्हा तिने कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता स्वत: सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्या गावोगावी फिरून रहिवाशांशी बोलल्या. चौकशीत त्यांना असे उघड झाले की, काही कर्मचारी जाणीवपूर्वक पात्र लोकांना सरासरी योजनांपासून वंचित ठेवत आहेत. यानंतर त्यांनी निष्काळजी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आणि सार्वजनिक हक्कांशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले.

चिन्मयी गोपाल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांनी पदावर असताना बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरूद्ध भूमिका घेतली. ज्यामुळे त्यांची एक प्रामाणिक आणि कडक प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

अधिकारी बनायचंय? मग UPSC ची तयारी करताना चुकूनही करू नका ‘या’ ५ चुका.

टीना दाबी यांच्याशी काय संबंध आहे?

टीना दाबी सध्या टोंकच्या जिल्हाधिकारी आहेत तर चिन्मयी गोपाल यांची पहिली जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती टोंकमध्येच झाली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठीत लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. यापूर्वीही य़ा दोघींनी बाडमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी संभाळली आहे.

चिन्मयी गोपाल यांची नियूक्ती का विशेष आहे?

त्या एक कठोर, पारदर्शक आणि जमिनीवर काम करणाऱ्या अधिकारी मानल्या जातात. म्हणूनच टीना दाबी यांच्यानंतर त्यांनी बाडमेरची सूत्रे हाती घेणे. जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल मानला जात आहे.

Web Title: Ias chinmayee gopal success story replaces tina dabi barmer collector news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • IAS exam
  • IAS Officers Transfer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.