Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT बॉम्बेमध्ये शिकण्यासाठी चक्क इतका खर्च? सोशल मीडियावर ‘या’ व्हायरल पोस्टमुळे खळबळ!

आयआयटी बॉम्बेमध्ये चार वर्षांच्या शिक्षणासाठी १२ लाख रुपये मोजावे लागणार का? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'त्या' पोस्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम का निर्माण झाला आहे? जाणून घ्या या वादामागचे नेमके कारण....

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 30, 2026 | 09:49 AM
IIT BOMBAY

IIT BOMBAY

Follow Us
Follow Us:
  • सोशल मिडियावर वादाचा नेमका मुद्दा
  • शैक्षणिक फीमधली तफावतीचे कारण
  • शासन आणि संस्था काही विशिष्ट प्रवर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न का ?
देशाच्या उच्च अभियांत्रिकी संस्थामध्ये शिक्षणाचा खर्च सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. सध्या भारतातील ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे’ (Indian Institute of Technology Bombay) संदर्भात सोशल मिडियावर एक पोस्ट वेगाने वायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, येथे चार वर्षाच्या शिक्षणाचा खर्च आंदाजे ११ ते १२ लाख रुपयांपर्यत पोहचू शकतो. तसेच काही विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये पूर्ण सवलत मिळते. या खळबळजनक दाव्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावर वादाचा नेमका मुद्दा

व्हायरल पोस्टनुसार सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्याना प्रत्येक सत्रासाठी सुमारे १.२ ते १.५ लाख खर्च करावे लागतात. या हिशोबाने संपूर्ण कोर्सची फी जवळपास १० ते १२ लाखांपर्यंत जाते तर दुसरीकडे आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ट्य़ुशन फी भरावी लागत नाही. त्यांना फक्त नोंदणी हॉस्टेल ,मेडिकल आणि इतर शुल्कासह ४० हजार रूपये भरावे लागतात फी स्ट्रक्चरमधला हा फरक सध्या सोशल मिडियावर वादाचा मुद्दा ठरला आहे .

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

शैक्षणिक फीमधली तफावत 

शैक्षणिक फीमधील तफावत सरकारच्या धोरणांतर्गत असते. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मदत करणे आहे. मात्र दुसरीकडे लोकांनी याला भेदभाव म्हटले आहे. तसेच काही लोकांच्या मते, फीचे निर्धारण केवळ प्रवर्गावर नाही तर उत्पन्नाच्या मर्यादेवर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

पण फीवरुन होणारे हे वाद काही नवीन नाहीत. एकीकडे शिक्षणाचा खर्च वाढत आहे तर दुसरीकडे शासन आणि संस्था काही प्रवर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत ‘शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि स्वस्त’ कसे होईल आणि ‘सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत समतोल आणि न्याय कसा राखला जाईल’ हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Iit bombay fees structure viral social media post controversy general vs reserved category1214916

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • AI technology
  • Bombay IIT
  • IIT

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.